Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अ‍ॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अ‍ॅक्सेस

Telegram App For Apple Watch: टेलिग्रामने ॲपल वॉच यूजर्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीने वॉचओएससाठी पुन्हा एकदा नेटिव्ह अ‍ॅप लाँच केले असून आता यूजर्स थेट स्मार्टवॉचवरून मेसेजिंग आणि इतर अनेक फीचर्सचा वापर करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 10:39 AM
Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अ‍ॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अ‍ॅक्सेस

Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अ‍ॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अ‍ॅक्सेस

Follow Us
Follow Us:
  • Telegram ने अ‍ॅपल वॉचसाठी नेटिव्ह अ‍ॅप लॉन्च केले असून यूजर्स आता थेट वॉचवरून मेसेज पाठवू आणि प्राप्त करू शकतात.
  • नवीन अ‍ॅपमध्ये व्हॉईस मेसेज, स्टिकर्स, जिआयएफ, व्हिडिओ प्लेबॅक आणि लोकेशन शेअरिंगसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
  • अ‍ॅप वापरण्यासाठी यूजर्सना आयफोनवरील टेलिग्राम अ‍ॅपमधून क्यूआर कोड स्कॅन करून सेटअप पूर्ण करावा लागेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामने अ‍ॅपल वॉचसाठी एक संपूर्ण नेटिव्ह ॲप लाँच केले आहे. हे ॲप अ‍ॅपलच्या वियरेबल डिव्हाईसवर मेसेजिंग फीचर्सचा एक संपूर्ण सेट ऑफर करतो. या रिलीझमुळे अनेक वर्षांनंतर या प्लॅटफॉर्मचे वॉचओएसवर पुनरागमन झाले आहे, कारण कंपनीने आपले अधिकृत स्मार्टवॉच ॲप्लिकेशन बऱ्याच काळापूर्वी बंद केले होते. या नव्या ॲपमुळे यूजर्स आता थेट त्यांच्या मनगटावरून कन्वर्सेशन्स अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत, मेसेज पाठवू शकणार आहेत आणि रिसिव्ह देखील करू शकणार आहेत.

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क

यूजर्सना मिळणार नवे फीचर

तसेच नव्या अ‍ॅपमुळे अ‍ॅपल वॉचमध्ये कॉन्टॅक्ट्स ब्राउज केले जाऊ शकतात, व्हॉईस मेसेज ऐकू शकतात, स्टिकर्स पाहू शकतात, जीआयएफ आणि व्हिडीओ प्ले करू शकतात आणि त्यांचे लोकेशन देखील शेअर करू शकतात. हे ॲप टेलिग्रामची बहुतेक मुख्य कार्यक्षमता ॲपल वॉचवर आणते, ज्यामुळे केवळ साध्या स्मार्टफोन नोटिफिकेशन्स प्राप्त करण्यापेक्षा खूपच चांगला वॉचओएस अनुभव मिळतो. (फोटो सौजन्य – X) 

⌚️ A fully native Telegram app for Apple Watch is out. pic.twitter.com/3wSr5igssE — Pavel Durov (@durov) June 9, 2026

पावेल डुरोव्ह यांनी केली घोषणा

टेलिग्रामचे फाऊंडर आणि चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सिईओ पावेल डुरोव्ह यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, अ‍ॅपल वॉचसाठी पूर्णपणे नेटिव्ह टेलिग्राम ॲप्लिकेशन आले आहे.

असा मिळणार नव्या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस

पावेल डुरोव्ह यांनी घोषणा केल्यानंतर समोर आलेल्या रिपोर्टनुसार, यूजर्सना या स्मार्टवॉच अ‍ॅपद्वारे कनेक्ट करण्यासाठी सर्वात आधी त्यांच्या आयफोनमध्ये टेलिग्राम अ‍ॅप ओपन करून एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. याची सेटअप प्रोसेस पूर्णपणे तशीच आहे, ज्याप्रमाणे टेलीग्रामच्या वेब किंवा डेस्कटॉप क्लाइंट्सवर साइन-इन केले जाते. ज्या यूजर्सनी त्यांच्या अकाऊंटवर अ‍ॅडिशनल क्लाउड पासवर्ड (टू-स्टेप वेरिफिकेशन) इनेबल केले आहे, त्यांना अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस मिळण्यापूर्वी व्हेरिफिकेशन स्टेप पूर्ण कराव्या लागणार आहेत.

Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल

सेटअप प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मिळणार या फीचर्सचा अ‍ॅक्सेस

एकदा सेटअप प्रोसेस पूर्ण झाले की, अ‍ॅपल वॉच अ‍ॅप तुमच्या सर्व संपर्क आणि जुने चॅट्स अ‍ॅक्सेस करण्याचा पर्याय देणार आहे. यानंतर यूजर्स थेट वॉचवर टेक्स्ट मेसेजेस पाठवू शकतात आणि रिसिव्ह करू शकतात, व्हॉईस मेसेज ऐकू शकतात, लोकेशन डिटेल्स शेअर करू शकतात, स्टिकर्स पाहू शकतात आणि थेट वॉच स्क्रीनवर जीआयएफ आणि व्हिडीओ देखील प्ले करू शकणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये टेलिग्रामने अ‍ॅपल वॉच अ‍ॅप सादर केला होता. मात्र त्यानंतर हे सॉफ्टवेअर बंद करण्यात आले आणि मूळ वॉचओएस (watchOS) सपोर्ट काढून टाकण्यात आला. मात्र आता कंपनीने लेटेस्ट अपडेटसह अ‍ॅप पुन्हा एकदा लाँच केले आहे. नवीन अपडेटेड वर्जन आता त्या सर्व रीजन्समध्ये रोलआउट होणार आहे, जिथे टेलीग्राम उपलब्ध आहे.

Web Title: Telegram launched app for apple watch users will get access after scanning qr code

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • Telegram
  • Telegram App

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.