Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

August Smartphones Launche: टेक कंपन्या ऑगस्ट महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. या स्मार्टफोन्सची लाँच डेट आणि त्यांचे काही फीचर्स देखील लाँचिंगपूर्वीच समोर आले आहेत. त्यामुळे आता आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी सर्वचजण उत्सुक आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 08:39 AM
Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत... ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत... ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

Follow Us
Follow Us:
  • ऑगस्टमध्ये गूगल, रेडमी, विवो, पोको आणि आयक्यू चे अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.
  • फ्लॅगशिपसह बजेट आणि कॅमेरा-केंद्रित स्मार्टफोन्स ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
  • 8,000mAh पर्यंत बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेऱ्यांसारखे दमदार फीचर्स मिळणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात टेक कंपन्या अनेक नवीन आणि पावरफुल स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गूगस, रेडमी, सॅमसंग आणि विवोसह अनेक टेक कंपन्या ऑगस्ट महिन्यात त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या महिन्यात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. ऑगस्ट महिन्यात टेक कंपन्या कोणते नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत, याबाबत आता जाणून  घेऊया.

भारतात OnePlus चा पुन्हा धमाका! नवा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

गूगल पिक्सेल 11 सीरीज

ऑगस्ट महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या गूगल लाँच ईव्हेंटमध्ये गूगल पिक्सेल 11 सिरीज लाँच केली जाणार आहे. हा ईव्हेंट 12 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससोबतच स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोन सिरीजमध्ये स्टँडर्ड मॉडेलसह प्रो आणि प्रो प्लस मॉडेल देखील लाँच केले जाणार आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

विवो व्हि 80 सीरीज

हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन असून ऑगस्ट महिन्यात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये कंपनी V80, V80 Elite, आणि V80 FE हे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. आगामी विवो व्हि 80 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच फ्लॅट अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz असू शकतो. आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट, 7,200mAh सिलिकन कार्बन बॅटरी दिली जाणार आहे. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 8MP चा अल्ट्रावाइड सेंसर दिला जाणार आहे.

रेडमी नोट 17 सीरीज

रेडमी स्मार्टफोन सिरीज देखील ऑगस्ट महिन्यात लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी स्टँडर्ड, प्रो आणि प्रो प्लस असे तीन मॉडेल्स लाँच करणार आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6.99-इंच अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्स मिळणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर आणि 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

विवो एस 2

विवो एस 2 स्मार्टफोन देखील भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. प्रिमियम डिझाईन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच कर्व अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, सोनी 50 मेगापिक्सेल आयएमएक्स 852 प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 44W चार्जिंग सपोर्टसह 7,050mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

पोको एम 8 पॉवर

पोको स्मार्टफोन देखील भारतात ऑगस्ट महिन्यात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या रेडमी नोट 17 स्मार्टफोनचे रिब्रँड वर्जन आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 8,000mAh सिलिकन कार्बन बॅटरी, 45W चार्जिंग सपोर्ट, 7-इंच ओएलईडी डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

आयक्यू झेड 11

नवीन आयक्यू स्मार्टफोन देखील भारतात ऑगस्ट महिन्यात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 9,020mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

Web Title: These tech companies are going to launch new smartphones in month of august tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • google
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
1

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
2

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
3

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
4

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.