Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क

स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स त्याच्या चार्जिंग स्पीडबद्दल वारंवार चौकशी करतात. कारण चार्जिंग स्पीड योग्य नसेल तर स्मार्टफोन खरेदी करण्यात काहीच अर्थ नसतो. कोणता फोन सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड ऑफर करतो माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2025 | 07:47 PM
फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क

फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन खरेदी करताना त्याच्या कॅमेरा आणि प्रोसेसरसोबतच चार्जिंग स्पीडचा देखील विचार केला जातो. काही टेक कंपन्या असे स्मार्टफोन्स देखील लाँच करत आहेत, जे अगदी काही मिनिटांत 100 टक्के चार्ज होतात. ज्यामुळे दिर्घकाळ फोन चार्जिंगला लावून ठेवावा लागत नाही. स्मार्टफोनची चार्जिंग स्पीड युजर्सवर सर्वात जास्त परिणाम करते. कारण फोन जितका लवकर चार्ज होतो, तोच युजर्ससाठी फायद्याचा ठरतो. आता आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या चार्जिंग स्पीडसाठी ओखळलं जातात.

इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या

iQOO 13 5G

iQOO 13 5G मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ज्यामुळे हा स्मार्टफोन काही मिनिटांतच फुल चार्ज होतो. फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 6.82 इंच 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 32MP फ्रंट कॅमेरा आणि 16GB रॅमसह 512GB स्टोरेजने सुसज्ज आहे.

Realme GT Neo 5

Realme GT Neo 5 देखील 240W चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन केवळ 10 मिनिटांत 100 टक्के चार्ज होतो, असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट आणि 4600mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 6.74-इंच 144Hz डिस्प्ले, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Realme GT 5

Realme GT 5 हा जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोनपैकी एक आहे. या डिव्हाईसमध्ये 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 100 टक्के चार्ज होतो. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 6.74 इंच 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 24GB रॅम आणि 1TB स्टोरेजवाला व्हेरिअंट कमाल परफॉर्मंस ऑफर करतो.

Redmi Note 12

Redmi Note 12 Explorer हा स्मार्टफोन 210W फास्ट चार्जिंगसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 4300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी केवळ 9 मिनटांत फुल बॅटरी चार्ज करते. फोनमध्ये 6.67 इंच OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर आणि 200MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Edge 50 Pro

Motorola Edge 50 Pro हा फोन 125W TurboPower चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर, 1.5K pOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. या फोनमध्ये रंग अचूकतेसाठी पॅन्टोन व्हॅलिडेशन देखील आहे, ज्यामुळे तो कॅमेरा आणि डिझाइन उत्साही लोकांसाठी असणे आवश्यक आहे.

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

iQOO 10 Pro

iQOO 10 Pro मध्ये 4700mAh बॅटरी आणि Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 200W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Web Title: This smartphones offer superfast charging read the list of top 6 smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

‘हा’ आहे जगातील पहिला AI फाइटर जेट! पायलट आणि रनवेची गरज नाही, अशी टेक्नोलॉजी पाहून सर्वच होतील अचंबित
1

‘हा’ आहे जगातील पहिला AI फाइटर जेट! पायलट आणि रनवेची गरज नाही, अशी टेक्नोलॉजी पाहून सर्वच होतील अचंबित

Tech Tips: हिवाळ्यात किती असावं तुमच्या फ्रीजचं तापमान? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: हिवाळ्यात किती असावं तुमच्या फ्रीजचं तापमान? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या सविस्तर

ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या
3

ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या

Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या
4

Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.