Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स… फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max Thompson X Uzi Ring Event: फ्री फायर मॅक्समध्ये थॉम्पसन एक्स उझी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना आकर्षक गन स्किन्स आणि इतर रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागतील आणि प्रत्येक स्पिननंतर एक रिवॉर्ड मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2026 | 10:17 AM
Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स... फॉलो करा या स्टेप्स

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स... फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • थॉम्पसन एक्स उझी रिंग ईव्हेंट पुढील दोन आठवडे लाईव्ह राहणार असून प्लेअर्सना अनेक एक्सक्लुझिव्ह गन स्किन्स मिळवण्याची संधी आहे.
  • ईव्हेंटमध्ये एक स्पिनसाठी 20 डायमंड्स, तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागतात.
  • थॉम्पसन गॅलॅक्टिक पँथेरा, थॉम्पसन सायबर क्लॉज, मिनी उझी स्पेस एक्स्पेडिशन आणि इतर खास रिवॉर्ड्स या ईव्हेंटमध्ये उपलब्ध आहेत.
Free Fire Max Event: फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटचं नाव थॉम्पसन एक्स उझी रिंग ईव्हेंट असं आहे. नावावरूनच समजतं की, या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना थॉम्पसन थीमची नवीन गन स्किन मिळवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिनची किंमत वेगळी आहे. प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत आणि स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत, याबाबत जाणून घेऊया.

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

फ्री फायर मॅक्समध्ये थॉम्पसन एक्स उझी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 2 आठवड्यांपर्यंत लाईव्ह असणार आहे. ईव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. पण हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करून त्यांच्या नशिबाची साथ मिळते का हे पाहावे लागणार आहे. प्रत्येक स्पिननंतर प्लेअर्सना एक रिवॉर्ड मोफत मिळणार आहे.  (फोटो सौजन्य: You Tube) 

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

थॉम्पसन एक्स उझी रिंग ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • थॉम्पसन गॅलॅक्टिक पँथेरा
  • थॉम्पसन सायबर क्लॉज
  • मिनी उझी स्पेस एक्स्पेडिशन
  • मिनी उझी स्पेस ट्रिप
  • थॉम्पसन डॉनब्रेकर लिंक्स
  • मिनी उझी स्पेस व्हॉयेज
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

ईव्हेंट ॲक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • यानंतर हाइलाइट्स पर्यायवर क्लिक करा.
  • यानंतर थॉम्पसन एक्स उझी रिंग ईव्हेंटचा बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक करून वरच्या बाजूला दिसणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करा.
  • स्पिन केल्यानंकर नवीन रिवॉर्ड तुमच्या अकाऊंटमध्ये जोडला जाणार आहे.
Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I
  • FQ9W2E1R7T5Y
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • P3LX6V9TM2QH
  • RD3TZK7WME65
  • ZRW3J4N8VX56
  • WD2ATK3ZEA55
  • FFPLUFBVSLOT
  • J3ZKQ57Z2P2P
  • FFWCTKX2P5NQ
  • FFRSX4CYHLLQ
  • FFSKTXVQF2NR
  • FFDMNSW9KG2
  • TFX9J3Z2RP64
  • MCPW3D28VZD6
  • FF8HG3JK5L0P
  • FF7TRD2SQA9F
  • FF2VC3DENRF5
  • FFP8K5LMR2VN
  • FFV3K9PLM2RN

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Thompson x uzi ring event is now live in free fire max players will get amazing rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
1

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
2

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
3

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
4

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.