Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिक्षा संपली! Samsung चे 3 दमदार स्मार्टफोन्स अखेर लाँच, ढासू फीचर्ससह मिळणार 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट

Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 हे तीन स्मार्टफोन्स आज लाँच करण्यात आले आहेत. कंपनी या स्मार्टफोन्सवर 6 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देण्याचा दावा करत आहे. अद्याप स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 02, 2025 | 12:34 PM
प्रतिक्षा संपली! Samsung चे 3 दमदार स्मार्टफोन्स अखेर लाँच, ढासू फीचर्ससह मिळणार 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट

प्रतिक्षा संपली! Samsung चे 3 दमदार स्मार्टफोन्स अखेर लाँच, ढासू फीचर्ससह मिळणार 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या Samsung ने आज 2 मार्च रोजी त्यांचे 3 नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Galaxy A सिरीज अंतर्गत हे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने आज लाँच केलेल्या स्मार्टफोन्समध्ये Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 यांचा समावेश आहे. कंपनीने आज या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स उघड केले आहेत. मात्र अद्याप स्मार्टफोन्सच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कंपनी उद्या सोमवारी या तिन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Upcoming Smartphone: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचाय? थोडा धीर धरा, हे आहेत मार्चमध्ये लाँच होणारे ब्रँड न्यू मॉडल्स

कंपनीने आज लाँच केलेल्या Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 या स्मार्टफोन्समध्ये 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटससह डिस्प्ले आणि अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कंपनी या स्मार्टफोन्सवर अँड्रॉइड OS चे 6 अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देईल. तुम्हाला हे स्मार्टफोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग आता या नवीन लेटेस्ट स्मार्टफोन्सच्या फीचर्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)

Galaxy A56 चे फीचर्स

Galaxy A56 या फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले असेल. स्मार्टफोनची कमाल ब्राइटनेस पातळी 1900 निट्स पर्यंत आहे. 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह येतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Exynos 1580 चिपसेट मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल मुख्य लेन्स, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. 45 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Galaxy A36 चे फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले उपलब्ध असेल. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये अड्रीनो 710 जीपीयूसह स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि फोटोग्राफीसाठी 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Claude 3.7 Sonnet: AI च्या शर्यतीत आता Amazon ची एंट्री, OpenAI आणि DeepSeek ला टक्कर देण्यासाठी तयार केलं अनोखं मॉडेल

Galaxy A26 चे फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असेल. फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट प्रोसेसर दिसेल. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स, 8 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Web Title: Three new samsung smartphones launched with updates features and 6 years security updates tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील
1

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
2

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
3

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस
4

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.