Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात TikTok चं कमबॅक नाहीच, सरकारनेच केलं स्पष्ट! अजूनही प्लॅटफॉर्मवरील बंदी कायम

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चिनी प्लॅटफॉर्म Tiktok बद्दल अनेक अपडेट समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की Tiktok ची भारतात पुन्हा एकदा एन्ट्री होणार आहे. मात्र हे खरं आहे का, याबाबत आता भारत सरकारने माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2025 | 01:00 PM
भारतात TikTok चं कमबॅक नाहीच, सरकारनेच केलं स्पष्ट! अजूनही प्लॅटफॉर्मवरील बंदी कायम

भारतात TikTok चं कमबॅक नाहीच, सरकारनेच केलं स्पष्ट! अजूनही प्लॅटफॉर्मवरील बंदी कायम

Follow Us
Follow Us:

अलीकडेच अशी अपडेट समोर आली होती की चिनी व्हिडिओ ट्रिमिंग प्लॅटफॉर्म TikTok पुन्हा एकदा भारतात एन्ट्री करणार आहे. TikTok ची वेबसाईट भारतातील अनेक युजर्ससाठी ओपन झाली आहे. अनेक युजर्स ही वेबसाईट एक्सेस करू शकतात, असं सांगितलं जात होतं. यामुळे TikTok ची भारतात एंट्री होणार अशी शक्यता दाट झाली होती. मात्र हे खरा आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. TikTok खरंच भारतात परतणार आहे का, याबाबत आता भागात सरकारनेच खुलासा केला आहे.

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?

भारत सरकारने सांगितला आहे की, 2020 मध्ये चिनी ॲप TikTok वर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी आजही कायम आहे. भारतातील TikTok वरील बंदी हटवण्यात आली नाही. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की TikTok सध्या तरी भारतात एंट्री करणार नाही.

भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok ला अनलॉक करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. अलीकडेच काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, युजर्स डेस्कटॉप ब्राउजरवर TikTok ची वेबसाइट एक्सेस करू शकत आहे. ज्यामुळे TikTok ची भारतातील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या सर्व दाव्यांना भारत सरकारने खोडून काढले आहे. सरकारसोबत जोडलेल्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले आहे की, भारत सरकारने TikTok ला अनलॉक करण्याचे कोणतेही आदेश जारी केले नाहीत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.(फोटो सौजन्य – Pinterest)

जून 2020 मध्ये झालेल्या सीमा वादानंतर भारत सरकारने TikTok सह 59 चिनी ॲप्सवर बॅन लावला. सरकारने त्यावेळी सांगितले होते की, अ‍ॅप्स देशाच्या “सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी” धोका आहेत. त्यामुळे आता अशा ॲप्सवर बंदी घातली जात आहे. त्या यादीत WeChat, Weibo, Clash of Kings आणि CamScanner सारख्या ॲप्सचा समावेश होता. मात्र कालांतराने ही यादी वाढत गेली आणि चिनी अ‍ॅप्सवरील बंदी देखील वाढवण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय (MeitY) ने त्यावेळी असं सांगितलं होतं, की या ॲप्सबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असं सांगितलं जात आहे की हे ॲप्स युजर्सच्या डेटाचा दुरुपयोग करत आहे आणि युजर्सची माहिती भारताबाहेरील सर्वरला पाठवत आहेत.

स्मार्टफोन युजर्सच्या डोक्याला झालाय ताप! अचानक बदलली फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग, काय आहे या बदलाचं कारण?

मंत्रालयने सांगितलं होतं की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि संरक्षणाला विरोध करणाऱ्या घटकांकडून या डेटाचे संकलन, माईनिंग आणि प्रोफाइलिंग केले जात आहे, ही सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी गंभीर आणि तात्काळ चिंतेची बाब आहे. म्हणूनच आपत्कालीन पावले उचलावी लागली. या सर्वांचा विचार करून चिनी ॲप्स वर बंदी घालण्यात आली होती.

2020 मध्ये ज्यावेळी TikTok वर बंदी घातली गेली त्यावेळी भारतात TikTok ची सुमारे 12 करोडहून अधिक युजर्स होते. ज्यामुळे ते कंपनीसाठी जगातील सर्वात महत्त्वाचे बाजारपेठ बनले. बंदी घालण्यात आल्यानंतर, TikTok ने म्हटले होते की ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी भारत सरकारशी सहकार्य करण्यास तयार आहे. तथापि, यानंतर कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान आले नाही.

Web Title: Tiktok comeback not possible in india ban continues government clarified tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • China
  • india
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतात जन्मदर वेगाने घसरतोय! इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
1

भारतात जन्मदर वेगाने घसरतोय! इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता

China Malls: मॉल्समध्ये ‘जंगल सफारी’! चीनमधील शॉपिंग मॉल्समध्ये का उभारली जात आहेत घनदाट जंगले आणि आकाशातील मार्ग?
2

China Malls: मॉल्समध्ये ‘जंगल सफारी’! चीनमधील शॉपिंग मॉल्समध्ये का उभारली जात आहेत घनदाट जंगले आणि आकाशातील मार्ग?

‘अर्धा हिस्सा तर भारताचाच…’, तेल व्यापारावर रशियन CEO यांचं मोठं विधान
3

‘अर्धा हिस्सा तर भारताचाच…’, तेल व्यापारावर रशियन CEO यांचं मोठं विधान

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप
4

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.