Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

Trump Mobile T1 Scam: तुम्हाला आठवतंय का काही महिन्यांपूर्वी Trump Mobile T1 ची घोषणा करण्यात आली होती? मात्र अद्याप ग्राहकांना या फोनची डिलीव्हरी करण्यात आली नाही. हे प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 18, 2026 | 12:57 PM
प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

Follow Us
Close
Follow Us:
  • प्री-ऑर्डर करूनही फोन नाही!
  • Trump Mobile T1 वर ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप
  • Trump Mobile T1 वादात सापडला!
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची कंपनी Trump Mobile च्या अडचणी आता वाढणार आहेत. कारण अमेरिकी फेडरल ट्रेड कार्पोरेशन FTC ने या कंपनीविरोधात आता तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीवर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे आता सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रंप आणि Trump Mobile कंपनीला ट्रोल केलं जात आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत जाणून घेऊया.

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

ट्रंप मोबाईल कंपनीने गेल्यावर्षी Trump Mobile T1 ची घोषणा केली होती. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील जाहिर करण्यात आले होते. तसेच कंपनीने घोषणा केली होती, की ग्राहक या स्मार्टफोनची प्री बुकींग देखील करू शकतात आणि त्यासाठी त्यांना 499 डॉलर म्हणजेच सुमारे 42,800 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने केलेल्या या घोषणेनंतर अनेक ग्राहकांनी या स्मार्टफोनची प्री बुकिंग केली. मात्र अद्याप हा स्मार्टफोन डिलीव्हर करण्यात आला नाही. म्हणजेच अनेक महिन्यांपूर्वी प्री-बुकींग करण्यात आलेला फोन अद्याप डिलीव्हर झाला नाही.  (फोटो सौजन्य – X) 

अँड्रॉईड ऑथोरिटीने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Trump T1 मोबाइल फोन बुक करणारा एक यूजर सी. स्कॉट ब्राउन ने सांगितलं की, प्री-ऑर्डर करून आतापर्यंत 7 महिने झाले आहेत. मात्र अद्याप स्मार्टफोनची डिलीव्हरी झाली नाही. सी. स्कॉट ब्राउनने फोन बुक करण्यासाठी 100 डॉलर म्हणजेच सुमारे 8500 रुपये डिपोजिट केले होते. अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या प्रकरणाची तक्रार केली आहे. अमेरिका फेडरल ट्रेड कमीशनने ट्रंप मोबाईलद्वारे केल्या जाणाऱ्या बनावट प्रचार आणि बेकायदेशीर पद्धतींविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ट्रंप मोबाइल T1 स्कॅम काय आहे?

काही वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, ट्रंप यांची कंपनी फोनच्या प्री-ऑर्डरसाठी 100 डॉलरचे सिक्योरिटी डिपॉजिट घेत आहे. मात्र प्री ऑर्ड करून डिपॉजिट दिल्यानंतर देखील फोनची डिलीव्हरी केली जात नाही. त्यामुळे हा एक स्कॅम असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. फेडरल ट्रेड कमीशनने ट्रंप मोबाईलला लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की, अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्रम्प मोबाईलची जाहिरात गेल्या वर्षी “मेड इन अमेरिका” म्हणून करण्यात आली होती. एफटीसीने त्यांच्या पत्रात विचारले की ट्रम्प मोबाईल टी1 मधून “मेड इन अमेरिका” ब्रँडिंग आता का काढून टाकण्यात आले आहे?

Redmi Buds 8 Lite: सुमारे 36 तास चालणारी बॅटरी आणि एक्टिव नॉइज कँसलेशन… नव्या ईयरबड्सची यूजर्सना पडली भुरळ

याशिवाय पत्रात विचारण्यात आलं आहे की, फोन डिलीव्हरीसाठी एवढा वेळ का लागत आहे? यासोबतच असा दावा केला जात आहे की, कंपनीने Samsung Galaxy S25 Ultra चे रेंडर एडिट करून Trump T1 फोन प्रमोट केला आहे. यानंतर हा फोन iPhone 16 Pro गोल्डनप्रमाणेच वाटत आहे. हे सर्व दिशाभूल करणाऱ्या प्रचार आणि घोटाळ्याकडे निर्देश करते. एफटीसी सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीची चौकशी करत आहे. ट्रम्प मोबाईलविरुद्धच्या तक्रारीवर इतर कोणत्याही कंपनीप्रमाणेच कारवाई केली जाईल असे व्यापार आयोगाने म्हटले आहे.

Web Title: Trump mobile t1 mobile not deliver to user after many months of pre order ftc is investigating this scam tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Donald Trump
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO
1

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत
2

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

Greenland Dispute : टॅरिफवर युरोपचा पलटवार! ब्रिटन-फ्रान्सचे सडेतोड उत्तर, ट्रम्पला पंगा पडणार महागात?
3

Greenland Dispute : टॅरिफवर युरोपचा पलटवार! ब्रिटन-फ्रान्सचे सडेतोड उत्तर, ट्रम्पला पंगा पडणार महागात?

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’
4

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.