Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: पाऊस असो किंवा वादळी वारा.. हवामान खराब होण्यापूर्वीच मिळणार अलर्ट! फोनमध्ये आत्ताच ऑन करा ‘ही’ सेटिंग

Smartphone Tips: सतत बदलणाऱ्या हवामानामुळे तुम्ही देखील हैराण झाला आहात का? प्रवासाचे नियोजन करता येत नाहीये का? आता चिंता करू नका. फोनमधील एक छोटी सेटिंग तुमची ही समस्या अगदी चुटकीसरशी सोडवू शकते. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून फोनमध्ये ही सेटिंग ऑन करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 10:06 AM
Tech Tips: पाऊस असो किंवा वादळी वारा.. हवामान खराब होण्यापूर्वीच मिळणार अलर्ट! फोनमध्ये आत्ताच ऑन करा 'ही' सेटिंग

Tech Tips: पाऊस असो किंवा वादळी वारा.. हवामान खराब होण्यापूर्वीच मिळणार अलर्ट! फोनमध्ये आत्ताच ऑन करा 'ही' सेटिंग

Follow Us
Follow Us:
  • अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये कोणतेही वेगळे ॲप न वापरता हवामान बदलाचे अलर्ट सुरू करता येतात.
  • सिव्हिअर वेदर अलर्ट्स आणि इमर्जन्सी अलर्ट्स ऑन केल्यास पाऊस, वादळ आणि इतर धोक्यांची पूर्वसूचना मिळते.
  • योग्य सेटिंग ऑन केल्यास प्रवास आणि दैनंदिन कामांचे नियोजन अधिक सुरक्षितपणे करता येते.
हवामानात सतत बदल होत आहेत. कधी मुसळधार पाऊस तर कधी वादळी वारा. वातावरणात अचानक होत असलेल्या या बदलांमुळे आपली सतत तारांबळ उडत असते. पण जर तुम्हाला वेळेपूर्वीच या बदलांचे अपडेट्स मिळाले तर? म्हणजेच पाऊस पडण्यापूर्वीच तुम्हाला त्याबाबत अपडेट मिळाले तर तुमची तारांबळ उडणार नाही आणि तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन देखील करू शकाल. हे अपडेट्स तुम्हाला तुमच्या फोनमधून मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजेच यासाठी कोणतेही वेगळे ॲप डाऊनलोड करण्याच गरज नाही.

Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई

आयफोन आणि अँड्रॉईडमध्ये आधीपासूनच अशी सेटिंग असते, ज्याच्या मदतीने तुम्हाला हवामान बदलण्यापूर्वीच अलर्ट शेअर केले जातात. यामुळे तुम्ही तुमच्या कामाचे आणि प्रवासाचे योग्य नियोजन करू शकाल. फोनमध्ये ही सेटिंग ऑन करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)

अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्स फॉलो करा ही सेटिंग

  • जर तुमच्याकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहे, तर हवामान अलर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग ओपन करा.
  • आता सेफ्टी आणि इमर्जन्सी किंवा काही फोनमध्ये सेफ्टी आणि इमर्जन्सी अलर्ट पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर सिव्हिअर वेदर अलर्ट्स, एक्स्ट्रीम थ्रेट्स आणि इमर्जन्सी अलर्ट्स असे पर्याय दिसतील, ते ऑन करा.
  • आता तुम्हाला हवामान बदलण्यापूर्वी त्याबाबत अलर्ट शेअर केले जातील.
इतकंच नाही तर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये गुगलचे वेदर फीचर देखील असते, जे तुम्हाला वेळोवेळी हवामान अपडेट्स शेअर करत असते. तुमच्या परिसरातील हवामान बदलल्यास तुम्हाला नोटिफिकेशन अलर्ट पाठवले जातात. यासाठी फोनमध्ये लोकेशन आणि नोटिफिकेशन ऑन असणं गरजेचं आहे. याशिवाय सॅमसंग, शाओमी, वनप्लस आणि विवो सारख्या अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या डिव्हाईसमध्ये वेदर ॲपद्वारे हवामानासंबंधित अलर्ट्स पाठवते.

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

आयफोनमध्ये असे सेट करा अलर्ट

  • आयफोनमध्ये हवामानासंबंधित नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सर्वात आधी वेदर ॲप ओपन करा.
  • यानंतर ॲपमध्ये प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या सध्याच्या लोकेशनसाठी सिव्हिअर वेदर नोटिफिकेशन ऑन करा.
  • यासोबतच फोनमध्ये लोकेशन सर्विस आणि वेदर ॲपसाठी ऑलवेज किंवा व्हाईल यूजिंग द ॲप पर्याय निवडून लोकेशन ॲक्सेससाठी परवानगी द्या.
  • आता फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि वेदनमध्ये जाऊन ॲप नोटिफिकेशन ऑन करा.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या डिव्हाईसवर पाऊस, तुफान आणि इतर हवामान बदलाबाबत अलर्ट शेअर केले जातील.

Web Title: Turn on this setting on your smartphone and you will get weather alerts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
4

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.