Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme Neo 7 सिरीजमधील दोन स्मार्टफोनची एंट्री, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ढासू कॅमेरा! किंमत केवळ इतकी

मंगळवारी चीनमध्ये Realme Neo 7x लाँच करण्यात आला, त्याचबरोबर Realme Neo 7 SE देखील लाँच करण्यात आला. चीनमध्ये Realme Neo 7x ची किंमत 8GB + 256GB च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 15,600 रुपयांपासून सुरू होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 26, 2025 | 09:55 AM
Realme Neo 7 सिरीजमधील दोन स्मार्टफोनची एंट्री, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ढासू कॅमेरा! किंमत केवळ इतकी

Realme Neo 7 सिरीजमधील दोन स्मार्टफोनची एंट्री, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ढासू कॅमेरा! किंमत केवळ इतकी

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांच्या Realme Neo 7 सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये Realme Neo 7 SE आणि Realme Neo 7x यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोनची डिझाईन काही प्रमाणात समान आहे. दोन्ही स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. Realme च्या Neo सिरीजमधील Realme Neo 7 SE स्मार्टफोन MediaTek Dimensity 8400-Max चिपसेट आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अगदी कमाल आहेत.

येत्या रविवारी लाँच होणार Xiaomi चा प्रिमियम स्मार्टफोन, 200MP कॅमेरा आणि मिळणार हे खास फीचर्स

Realme Neo 7 SE आणि Realme Neo 7x ची किंमत

चीनमध्ये Realme Neo 7x हा 8GB + 256GB आणि 12GB + 512GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB + 256GB व्हेरिअंटची सुरुवातीची किंंमत CNY 1,299 म्हणजेच 15,600 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,599 म्हणजेच 19,200 रुपये आहे. सध्या हा स्मार्टफोन देशात Realme चायना ई-स्टोअर आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन सिल्व्हर विंग मेचा आणि टायटॅनियम ग्रे स्टॉर्म रंगांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Realme Neo 7 SE स्मार्टफोन 8GB RAM + 256GB, 12GB+256GB, 12GB+512GB आणि 16GB+512GB या 4 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Realme Neo 7 SE स्मार्टफोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 1,799 म्हणजेच सुमरे 22,000 रुपये, 12GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,899 म्हणजेच सुमरे 23,000 रुपये, 12GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमरे 26,000 रुपये आणि टॉप व्हेरिअंट 16GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमरे 30,000 रुपये आहे. Realme Neo 7 SE स्मार्टफोन Blue Mecha, Dark Armored Cavalry आणि White Winged God of War रंगात लाँच करण्यात आला आहे.

Realme Neo 7 SE चे स्पेसिफिकेशन्स

Realme Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K 8T LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 6000 निट्स आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. Realme चा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8400-Max प्रोसेसर आणि 16GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,700mm चौरस VC हीट डिसिपेशन एरिया आहे.

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Realme Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 कॅमेरा सेंसर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला (OIS) सपोर्ट करतो. प्रायमरी कॅमेरासह 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी अल्ट्रा अँगल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Realme Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, हा फोन अंड्रॉइड 15 वर आधारित Realme UI 6.0 वर रन करतो.

Realme Neo 7x चे स्पेसिफिकेशन्स

Realme Neo 7x मध्ये 6.67-इंचाचा फुल HD+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 1,500Hz पर्यंत, पीक ब्राइटनेस 2,000 nits पर्यंत आणि ProXDR सपोर्ट आहे. हा फोन Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हे अँड्रॉयड 15-बेस्ड Realme UI 6.0 सह येते.

Canva down: फोटो – व्हिडीओ एडीटींग अ‍ॅप Canva डाऊन! युजर्स वैतागले, मिम्स व्हायरल

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, Realme Neo 7x मध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सेल OV50D40 मुख्य सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 16-मेगापिक्सेल सेन्सर आहे. हा फोन 6,050mm² VC लिक्विड कूलिंग सिस्टम आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्सने सुसज्ज आहे. Realme Neo 7x मध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या हँडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66, IP68 आणि IP69 रेटिंग असल्याचा दावा केला जातो.

Web Title: Two new smartphones from realme neo 7 series launched know the specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
1

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
2

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
3

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
4

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.