Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन – निर्मला सीतारमण

निर्मला सितारमण यांनी बजेट सादर करताना तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे उत्पादन वेगाने वाढत असले तरी देखील यासाठी पाण्याचा वापर देखील वाढला आहे, असं निर्मला सितारमण म्हणाल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2026 | 02:26 PM
Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन - निर्मला सीतारमण

Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन - निर्मला सीतारमण

Follow Us
Follow Us:
  • निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2026-27 सादर केला
  • आधुनिक तंत्रज्ञानाची भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भुमिका – निर्मला सितारमण
  • पाणी आणि विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली – निर्मला सितारमण
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प 2026-27 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण, ऑटो, आरोग्यापासून विविध क्षेत्रात अनेक मोठे बदल केले जाणार आहे. या सर्वांसोबत अर्थमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी देखील काही घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारमण म्हणाल्या की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भुमिका पार पडू शकतात.

Union Budget 2026: आजपासून वाढणार स्मार्टफोन्सच्या किंमती? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

निर्मला सितारमण म्हणाल्या की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताच्या आर्थिक विकासात या दोन्ही गोष्टींची अत्यंत महत्त्वाची भुमिका असणार आहे. असे नवीन तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक विकासासाठी वाढीचे गुणक म्हणून काम करणार आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, एकीकडे नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वेगाने वाढत आहे. तर दुसरीकडे यामुळे पाणी आणि विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संसाधनांचा योग्य वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – X)

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण भाषण कुठे पाहाल? जाणून घ्या

यापूर्वी, 30 जानेवारी रोजी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मध्येही एआयबद्दल स्पष्ट शब्दांत बोलण्यात आले होते. सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं होतं की, कोण सर्वात मोठे AI मॉडेल तयार करते, यावर भारताचे AI भविष्य ठरवले जाणार नाही. तर संगणकीय शक्ती, वीज, टॅलेंट, नोकऱ्या आणि भांडवल यासारख्या मर्यादा कोण चांगल्या प्रकारे हाताळू शकते या सर्वांवर भारताचे AI भविष्य ठरवले जाणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, सरकारचे लक्ष केवळ तंत्रज्ञान निर्माण करण्यावर नाही तर त्याचा सुज्ञपणे वापर करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे यावर देखील सरकार लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे देशाला AI चा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल.

तसेच आजच्या अर्थसंकल्पात स्मार्टफोनच्या किंमतीबाबत देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान भारताच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत आजच्या अर्थसंकल्पात घोषणा देखील करण्यात आली आहे.

Web Title: Union budget 2026 ai and new technology will become engine of indias growth nirmala sitharaman said tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • Nirmala Sitharaman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.