Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

Garena Free Max Redeem Codes For 19 November 2025: फ्री फायरमध्ये प्लेअर्ससाठी एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना आकर्षक आणि शक्तिशाली रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 19, 2025 | 09:09 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत...

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत...

Follow Us
Close
Follow Us:
  • गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट
  • 23 नोव्हेंबर आहे शेवटची तारीख
  • जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी पूर्ण करा टास्क
Free Fire Unleash Wargreymon Event: फ्री फायर मॅक्समध्ये X DIGIMON ने कोलॅब्रेशन केल्यानंतर गेममध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईनवाल्या जबरदस्त वेपन स्किन उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय गेममध्ये स्पेशल ग्रेनेड देखील पाहायला मिळत आहे. या कोलॅब्रेशननंतर गेममध्ये एक नवीन ईव्हेंट देखील लाईव्ह झाला आहे. गेममधील या ईव्हेंटचे नाव Unleash Wargreymon असं आहे. या खास ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड रॉयल आणि लक रॉयल वाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय गेमिंग ईव्हेंटमध्ये स्पेशल ग्रेनेड आणि टी-शर्ट देखील मिळत आहे. या गेमिंग ईव्हेंटमध्ये कोणते टास्क पूर्ण केल्यानंतर रिवॉर्ड्स मिळणार आहे, जाणून घेऊया.

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

Unleash Wargreymon!

फ्री फायर मॅक्सचा हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. हा ईव्हेंट 23 नोव्हेंबरपर्यंत गेममध्ये सुरु राहणार आहे. या ईव्हेंटदरम्यान प्लेअर्सना लक आणि गोल्ड रॉयल वाउचर सारखे जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

रिवॉर्ड्स

  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • लक रॉयल व्हाउचर
  • ग्रेनेड-गैया फोर्स
  • वॉरग्रेमन टी-शर्ट

टास्क

फ्री फायर मॅक्समध्ये 20 ते 40 वेळा BR/CS/LW मॅच खेळल्यानंतर आणि 4 ते 10 वेळा ग्लू वॉल स्किनचा वापर केल्यानंतर स्पेशल Egg मिळणार आहे. हा स्पेशल Egg एक्सचेंज करून प्लेअर्स रिवॉर्ड जिंकू शकतात.
  • एक EGG एक्सचेंज केल्यानंतर 1 गोल्ड रॉयल वाउचर मिळणार आहे.
  • दोन EGG एक्सचेंज केल्यानंतर 2 लक रॉयल वाउचर मिळणार आहे.
  • तीन EGG एक्सचेंज केल्यानंतर Gaia Force ग्रेनेड मिळणार आहे.
  • चार EGG एक्सचेंज केल्यानंतर स्पेशल Wargreymon टी-शर्ट मिळणार आहे.

कसं क्लेम करू शकता रिवॉर्ड्स?

  • सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या ईव्हेंट सेक्शनमध्ये जा.
  • DIGIMON टॅबवर टॅप करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर हा ईव्हेंट ओपन होईल.
  • टास्क वाचून गेममध्ये परफॉर्म करा.
  • पुन्हा या सेक्शनमध्ये या आणि क्लेम बटनवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे.
गेम मेकर गॅरेना म्हणते की टास्क-आधारित गेमिंग इव्हेंट्स अशा गेमर्ससाठी डिझाइन केले आहेत ज्यांना जास्त डायमंड्स खर्च करू शकत नाहीत. हे इव्हेंट्स डायमंड्स वाचवण्यास मदत करतात आणि प्रीमियम आयटम अनलॉक करण्याची संधी देतात.

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFR3GT5YJH76​
  • FFK7XC8P0N3M
  • X99 FFR4G3HM5YJN​
  • FF6YH3BFD7VT​
  • FF2VC3DENRF5​
  • FF7TRD2SQA9F​
  • FF8HG3JK5L0P​
  • FF5B6YUHBVF3
  • TK56XDJ4X
  • FF1V2CB34ERT
  • FFB2GH3KJL56
  • FF5B6YUHBVF3
  • FF7TRD2SQA9F

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Unleash wargreymon event started in free fire max players will get gold luck royale voucher tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

गेमर्ससाठी मोठी बातमी! सॅमसंगने जगातील पहिला 6K 3D गेमिंग मॉनिटर केला लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
1

गेमर्ससाठी मोठी बातमी! सॅमसंगने जगातील पहिला 6K 3D गेमिंग मॉनिटर केला लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

iPhone चा मोठा डाव! चिनी कंपन्यांना देणार तगडी टक्कर, 200MP Camera सह घालणार धुमाकूळ; Apple ची जोरदार तयारी
2

iPhone चा मोठा डाव! चिनी कंपन्यांना देणार तगडी टक्कर, 200MP Camera सह घालणार धुमाकूळ; Apple ची जोरदार तयारी

मोबाईलच्या एअरप्लेन मोडचा ‘या’ पद्धतीने करा वापर, कामात एकाग्रता वाढण्यासोबतच बॅटरी राहील जास्त वेळ टिकून
3

मोबाईलच्या एअरप्लेन मोडचा ‘या’ पद्धतीने करा वापर, कामात एकाग्रता वाढण्यासोबतच बॅटरी राहील जास्त वेळ टिकून

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला
4

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.