Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Fold Leaks: अपकमिंग iPhone चे डिटेल्स लीक! कॅमेरा आणि किंमतीसह या फीचर्सचा खुलासा, डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही

iPhone Leaks: बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे की, लवकरच पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केला जाणार आहे. आता फोल्डेबल आयफोनबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. आगामी फोल्डेबल आयफोनचे काही लिक्स समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2025 | 09:21 AM
iPhone Fold Leaks: अपकमिंग iPhone चे डिटेल्स लीक! कॅमेरा आणि किंमतीसह या फीचर्सचा खुलासा, डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही

iPhone Fold Leaks: अपकमिंग iPhone चे डिटेल्स लीक! कॅमेरा आणि किंमतीसह या फीचर्सचा खुलासा, डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • पहिला फोल्डेबल iPhone 2026 लाँच केला जाऊ शकतो
  • हा आतापर्यंतचा सर्वात मजबूत फोन असण्याची शक्यता
  • आतील डिस्प्लेवर 24MP अंडर-डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो
Upcoming iPhone Fold: Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhone ची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. हा आयफोन कधी लाँच होणार, त्यामध्ये कोणते फीचर्स असणार आणि त्याची किंमत किती असणार, याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. मात्र अखेर हे चित्र स्पष्ट झालं आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, iPhone Fold हा पहिला फोल्डेबल 2026 मध्ये iPhone 18 Pro सीरीजसह लाँच केला जाऊ शकतो. अनेक अँड्रॉईड कंपन्या दरवर्षी त्यांचे फोल्डेबल फोन लाँच करत असतात. मात्र Apple ने अद्याप त्यांचा एकही फोल्डेबल फोन लाँच केला नाही. मात्र आता कंपनी त्यांचा पहिला फोल्डेबल फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. “मॅच्योर आणि परफेक्ट” फोल्डेबल फोन Apple लाँच करणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मजबूत फोन असल्याचं मानलं जात आहे.

Realme C85 5G vs Nothing Phone 3a Lite: कसा आहे परफॉर्मन्स आणि कॅमेरा? तुमच्यासाठी बेस्ट कोण? जाणून घ्या

24MP अंडर-डिस्प्ले कॅमेरा

JP Morgan ने शेअर केलेल्या रिसर्च रिपोर्टनुसार, iPhone Fold च्या आतील डिस्प्लेवर 24MP अंडर-डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा उपलब्ध असलेल्या Android फोल्डेबल्सच्या तुलनेत एक मोठा अपग्रेड असणार आहे. कारण अनेक कंपन्या त्यांच्या डिव्हाईसमध्ये 4MP किंवा 8MP कॅमेरा देतात. जर समोर आलेले हे लिक्स खरे असतील तर हे एक मोठे अपग्रेड असणार आहे. Apple ने कमी प्रकाश ट्रान्समिशन आणि कमी प्रतिमा स्पष्टता यासारख्या अंडर-डिस्प्ले कॅमेऱ्यांमधील तांत्रिक समस्या सोडवल्या आहेत. यामुळे हा फोल्डेबल फोन खरोखर हाई-क्वालिटी अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला पहिला फोन बनू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

आतापर्यंत सर्वात मोठी आयफोन बॅटरी

विश्लेषक Ming-Chi Kuo ने असं सांगितलं आहे की, Apple हाय-डेंसिटी बॅटरी सेलचा वापर करणार आहे. कोरियाई लीकमध्ये या आगामी आयफोनची बॅटरी 5,400mAh ते 5,800mAh दरम्यान असल्याचे सांगितलं जात आहे. चीनी लीकर्सने दावा केला आहे की, या आगामी आयफोनमध्ये 5000mAh हून अधिकची बॅटरी दिली जाणार आहे. जर खरंच असं झालं तर ही आतापर्यंतची आयफोनमधील सर्वात मोठी बॅटरी असणार आहे.

स्क्रीन साइज आणि Touch ID परत येणार का?

रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आंल आहे की, iPhone Fold मध्ये 7.8-इंचाचा मोठा फोल्डेबल मेन डिस्प्ले आणि 5.5-इंचाचा कवर डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Apple Touch ID पुन्हा एकदा दिला जाऊ शकतो. पातळ कव्हर डिस्प्ले डिझाइनला सपोर्ट करण्यासाठी टच आयडीचे पुन्हा एकदा आगमन होऊ शकतं.

कॅमेरा सेटअप

लीकनुसार iPhone Fold मध्ये एकूण चार कॅमेरे दिले जाऊ शकतात. ज्यामध्ये बाहेरील स्क्रीनवर होल-पंच सेल्फी कॅमेरा, आतमध्ये 24MP अंडर-डिस्प्ले कॅमेरा आणि मागील बाजूला डुअल 48MP कॅमेरा सिस्टम असणार आहे.

अँड्रॉईड यूजर्स सावधान! WhatsApp, Signal आणि Telegram चे एन्क्रिप्शनही होईल फेल, असं रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट

किंमत वाचून व्हाल हैराण

MacRumors नुसार पहिल्या फोल्डेबल आयफोनची किंमत अमेरिकेत $2,000 ते $2,500 म्हणजेच सुमारे 1,70,000 ते 2,10,000 रुपयांदरम्यान असू शकते. त्यामुळे जगातील सर्वात महाग आयफोन असू शकतो.

2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता

Apple चा हा पहिला फोल्डेबल आयफोन 2026 च्या सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फोल्डेबल iPhone चे अधिकृत नाव काय असू शकते?

    Ans: बहुतेक iPhone Fold, iPhone Flip किंवा iPhone Flex असे नाव असू शकते.

  • Que: स्क्रीन टेक्नॉलॉजी कोणती?

    Ans: उच्च-गुणवत्तेची OLED किंवा पुढील पिढीची Micro-LED स्क्रीन.

  • Que: कॅमेरा सेटअप कसा असेल?

    Ans: Pro-लेव्हल ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

Web Title: Upcoming iphone fold details leak before launching camera features and design is amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
1

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, ‘या’ कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, ‘या’ कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
3

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप
4

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.