Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!

नोव्हेंबर महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आणि इतर देशांमध्ये ढासू स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. वेगवगेळ्या कंपन्या हे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. नोव्हेंबरमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सची एंट्री होणार, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2025 | 01:53 PM
Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!

Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!

Follow Us
Close
Follow Us:
  • नोव्हेंबर 2025 महिन्यात अनेक कंपन्या लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स
  • मोठ्या ब्रँड्सकडून दमदार मॉडेल्सची घोषणा
  • 5G कनेक्टिव्हिटी, फास्ट चार्जिंग, आणि लाँग बॅटरी लाईफने सुसज्ज असणार स्मार्टफोन्स

तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा, कारण नोव्हेंबर महिन्यात अनेक टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. हे स्मार्टफोन्स बजेट रेंजपासून प्रिमियम रेंजपर्यंत असणार आहेत. या स्मार्टफोन्समध्ये Moto G67 Power 5G, Realme GT 8 Pro सह इतर अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यामध्ये जबरदस्त फीचर्स देखील दिले जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात कोणते स्मार्टफोन्स लाँच होणार, सविस्तर जाणून घेऊया.

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर

Moto G67 Power 5G

हा स्मार्टफोन 5 नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. ऑफिशियल साइटसह हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचे माइक्रोसाइट पेज देखील लाईव्ह झाले आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh ची Silicon Carbon बॅटरी, 4K रिकॉर्डिंग सपोर्टसह पाठीमागे 50MP रियर कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड सेकेंडरी कॅमेरा, सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आणि Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर देखील दिला जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

OnePlus 15

13 नोव्हेंबर रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. कंपनीचे हे मॉडेल अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची मायक्रोसाईट देखील लाईव्ह केली आहे. OnePlus च्या या फोनमध्ये Qualcomm चा लेटेस्ट Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार प्रोसेसर, Android 16 वर बेस्ड एडवांस्ड OxygenOS 16 चा ऑपरेटिंग सिस्टम दिला जाणार आहे. तर पिक्चर क्वालिटीसाठी या फोनमध्ये 50MP चाा ट्रिपल रियर कॅमेरा आणि फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7300mAh बॅटरी मिळणार आहे.

iQOO 15

iQOO 15 हा स्मार्टफोन 26 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. iQOO चा नवीन मॉडेल देखील ऑफिशियल साइट व्यतिरिक्त ई-कॉमर्स शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. iQOO 15 मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा, 32MP चा सेल्फी कॅमेरा, 7000mAh बॅटरी आणि 8000mm चा वेपर कुलिंग चेंबर मिळणार आहे.

Realme GT 8 Pro

हा स्मार्टफोन देखील भारतात नोव्हेंबर महिन्यात लाँच केला जाणार आहे. ऑफिशियल साइटव्यतिरिक्त ई-कॉमर्स शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर Realme GT 8 Pro Coming Soon चे पेज लाईव्ह झाले आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर दिला जाणार आहे.

E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही

Oppo Find X9 Series

Oppo Find X9 Series देखील नोव्हेंबर महिन्यात भारतात लाँच केली जाणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचे पेज लाईव्ह झाले आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP टेलीफोटो कॅमेरा दिला जाणार आहे.

Wobble 1 5G

19 नोव्हेंबर रोजी हा नव्या ब्रँडचा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. भारतीय कंपनी Indkal Technologies आता त्यांचा स्वत: चा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.6GHz MediaTek Dimensity 7400 चिपसेट, 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज, फोटोग्राफीसाठी 50MP OIS सेंसर वाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. याची किंमत 15 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे.

Web Title: Upcoming smartphones in the month of november 2025 know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • motorola
  • oneplus
  • smartphone

संबंधित बातम्या

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर
1

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!
2

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!

Ahilyanagar News: ‘या’ गावात भोंगा वाजला की 2 तास मोबाइल बंद! विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम
3

Ahilyanagar News: ‘या’ गावात भोंगा वाजला की 2 तास मोबाइल बंद! विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम

iQOO Neo 11: 7500mAh ची मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… iQOO ने चीनमध्ये लाँच केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
4

iQOO Neo 11: 7500mAh ची मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… iQOO ने चीनमध्ये लाँच केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.