Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

Aadhaar Email Update: सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून सर्व आधार कार्ड धारक मोबाईल ॲपद्वारे त्यांच्या आधार कार्डमध्ये मोफत ई-मेल अपडेट करू शकणार आहेत. पण ही सेवा मर्यादित वेळेपर्यंत सुरु करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2026 | 11:50 AM
Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा 'ही' सोपी प्रोसेस

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा 'ही' सोपी प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • UIDAI ने 1 जुलै ते 31 डिसेंबर 2026 दरम्यान आधारमध्ये ई-मेल अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे.
  • अधिकृत आधार ॲपद्वारे घरबसल्या ई-मेल लिंक केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
  • आधारसोबत ई-मेल लिंक केल्यास ओटीपी पडताळणी आणि ऑनलाइन सेवांचा वापर अधिक सोपा होणार आहे.
Aadhaar Free Update: UIDAI ने एक मोठा निर्णय घेतला असून याचा फायदा आधार कार्ड धारकांना होणार आहे. UIDAI ने आधार कार्डमध्ये ई-मेल अपडेटसाठी सध्या कोणतेही शुल्क न आकरण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता आधार कार्ड धारक घरबसल्या एक रुपया देखील खर्च न करता त्यांच्या आधार कार्डमध्ये ई-मेल अपडेट करू शकतात. आज 1 जुलैपासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे. करोडो यूजर्स या सेवेचा फायदा घेऊन ई-मेल अपडेट करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप

आधार डेटामध्ये कार्ड धारकाचा ई-मेल अपडेट झाल्यानंतर ओटीपी वेरिफिकेशन आणि ऑनलाईन सेवा ॲक्सेस करणं अतिशय सोपं होणार आहे. तसेच डॉक्युमेंट सेव्ह करण्याची प्रोसेस देखील अतिशय सोपी होणार आहे. आधार कार्ड धारक सध्या सुरु असलेल्या मोफत सेवेअंतर्गत आधार कार्डमध्ये मोफत ई-मेल अपडेट करू शकणार आहेत. ही सेवा 31 डिसेंबर 2026 पर्यंत मोफत असणार आहे. कालावधी संपल्यानंतर आधार कार्डमध्ये ई-मेल अपडेट करण्यासाठी 75 रुपये खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)

मोबाईल ॲप वापरणाऱ्या यूजर्सना मिळणार सूट

UIDAI चं असं म्हणणं आहे की, ही सेवा केवळ अशा यूजर्सना ऑफर केली जाणार आहे, जे आधार ॲपद्वारे ईमेल अपडेट करत आहेत. मोबाईल ॲप वापरून ई-मेल अपडेट करणाऱ्या यूजर्सना कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. मात्र जर तुम्ही आधार सेंटर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आधारमध्ये ई-मेल अपडेट केला तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.

आधारमध्ये ई-मेल लिंक करणं का गरजेचं?

अनेकदा मोबाईलमध्ये सिग्नल नसेल तर आधार ओटीपी येत नाही. पण जर तुमच्या आधारला तुम्ही ई-मेल लिंक केला असेल तर कार्ड धारक ई-मेलमधून ओटीपी मिळवू शकतात. तसेच ईमेलमध्ये त्यांना आधारसंबंधित अपडेट्स देखील मिळणार आहेत. जरी तुम्ही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर बदलला तरी देखील तुम्हाला ई-मेलद्वारे ओटीपी मिळवण्याचा पर्याय असणार आहे.

आधारमध्ये ई-मेल अपडेट करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अधिकृत आधार ॲप इंस्टॉल करा. तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून हा ॲप मोफत इंस्टॉल करू शकता.
  • यानंतर ॲप ओपन करा आणि आधार नंबर आणि लिंक असलेल्या मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल ऑप्शनमध्ये ई-मेल अपडेट करण्याचा पर्याय मिळणार आहे.
  • ई-मेल अपडेट ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर ई-मेल कन्फर्म करा आणि आता तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर एक ओटीपी येईल.
  • आता ओटीपी एंटर करा आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचा ई-मेल आधारसोबत लिंक होणार आहे.
Free Fire Max: गेममध्ये Top-Up ईव्हेंट लाईव्ह! M1917 गोल किक गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स…

कोणी करावं अपडेट?

ज्या यूजर्सनी अद्याप आधार कार्डमध्ये ई-मेल अपडेट केला नाही, त्यांनी त्वरित आधार कार्जमध्ये ई-मेल लिंक करणं गरजेचं आहे. तसेच, जर तुमचे आधार आधीच लिंक केलेले असेल आणि तुम्ही नवीन आयडी तयार केला असेल, तरीही तुम्ही तुमचा नवीन ई-मेल अपडेट करू शकता. यामुळे आधार ओटीपी पडताळणीची प्रक्रिया सुलभ होईल.

Web Title: Update your email in aadhaar for free till 31st december 2026 follow this process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Aadhaar
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.