Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Secret Codes: नेटवर्क स्ट्रेंथपासून आयफोन हिडन फीचर्सपर्यंत… केवळ एक कोड डायल करा आणि मिळवा संपूर्ण माहिती

तुम्ही आयफोन यूजर आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला काही सीक्रेट कोड्सबद्दल सांगणार आहोत. या कोड्सच्या मदतीने तुम्ही आयफोनमधील हिडन फीचर्सबाबत माहिती मिळवू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 14, 2026 | 10:37 AM
iPhone Secret Codes: नेटवर्क स्ट्रेंथपासून आयफोन हिडन फीचर्सपर्यंत... केवळ एक कोड डायल करा आणि मिळवा संपूर्ण माहिती

iPhone Secret Codes: नेटवर्क स्ट्रेंथपासून आयफोन हिडन फीचर्सपर्यंत... केवळ एक कोड डायल करा आणि मिळवा संपूर्ण माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • USSD कोड्सच्या मदतीने आयफोनमधील IMEI नंबर, नेटवर्क माहिती आणि कॉल सेटिंग्ससारखी हिडन फीचर्स सहज एक्सेस करता येतात.
  • फक्त डायलरमध्ये विशिष्ट कोड टाईप करून यूजर्सना कॉल फॉरवर्डिंग, कॉल वेटिंग आणि सिग्नल स्ट्रेंथसारखी माहिती मिळू शकते.
  • हे कोड्स उपयुक्त असले तरी काही वेळा ते काम न करण्याची शक्यता असल्याने वापरण्यापूर्वी त्याबाबत योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.
टेक जायंट अ‍ॅपलच्या मालकीच्या डिव्हाईसमधील सॉफ्टवेयर यूजर्सना अधिक चांगली सुरक्षितता आणि चांगला अनुभव ऑफर करण्यासाठी ओळखले जातात. आयफोनमध्ये यूजर्सना केवळ एका मेन्यू सेटिंगमध्ये अनेक हिडन फीचर्स ऑफर केले जातात. हे फीचर्स एक्सेस करण्यासाठी यूजर्सना काही कोड्सचा वापर करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या भाषेत या कोड्सना USSD (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विस डेटा) असं म्हटलं जाते. यूजर्स या सीक्रेट कोड्सच्या मदतीने त्यांच्या आयफोनमधील हिडन फीचर्स एक्सेस करू शकणार आहेत. यासाठी डायलर ओपन करून कोड टाईप करावा लागणार आहे. यानंतर यूजर्सना जी माहिती पाहिजे आहे, ती त्यांच्या स्क्रीनवर दिसू लागेल. आयफोनमधील या सीक्रेट कोड्सच्या मदतीने तुम्ही कॉल फॉरवर्डिंगपासून IMEI नंबरपर्यंत विविध माहिती मिळवू शकता. कोणती माहिती मिळवण्यासाठी कोणता सीक्रेट कोड वापरला जाऊ शकतो, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

IMEI नंबर

कोड: *#06#

हा कोड अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही डिव्हाईससाठी एकसमान आहे. हा कोड डायल करून यूजर्स त्यांच्या डिव्हाईसचा IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) नंबर तपासू शकणार आहेत. जेव्हा आयफोन चोरी होतो, तेव्हा डिव्हाईस ब्लॉक करण्यासाठी किंवा ट्रेस करण्यासाठी IMEI नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. IMEI नंबरच्या मदतीने तुम्हाला समजू शकते की, तुमचा आयफोन कोणत्या ठिकाणी आहे.

फील्ड टेस्ट मोड

कोड: *3001#12345#*

या कोडच्या मदतीने यूजर्स त्यांच्या मोबाईल नेटवर्कची टेक्नीकल इन्फॉर्मेशन पाहू शकणार आहेत. आयफोनमध्ये मिळणाऱ्या सिग्नलची स्ट्रेंथ तपासण्यापासून टॉवर्सची सेल माहिती सर्वकाही या कोड्सद्वारे पाहू शकतो. या कोडमधून मोबाईल नंबर आणि नेटवर्क कॅरियरबद्दलची माहिती देखील मिळवू शकता.

कॉल फॉरवर्डिंग

कोड: *#21#

तुम्हाला शंका असेल की तुमचे कॉल्स दुसऱ्या एखाद्या नंबरवर फॉरवर्ड केले जात आहेत आणि तुम्हाला तपासायचे असेल की खरंच तुमचे कॉल्स कोणत्या नंबरवर फॉरवर्ड होत आहेत का, तर तुम्ही *#21# या कोडचा वापर करू शकता. या कोडच्या मदतीने कॉल, डेटा आणि मेसेज कोणत्या नंबरवर फॉरवर्ड केले जात आहेत, या सर्वांबाबत तुम्हाला माहिती मिळणार आहे.

WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या

कॉल वेटिंग

कोड: *#43#

तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाईसमध्ये कॉल वेटिंग फीचर सुरु आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही या सीक्रेट कोडचा वापरू करू शकता.

सीक्रेट कोड्स छोटे असले तरी यांचे फायदे प्रचंड आहेत. केवळ एक कोड डायल करून तुम्हाला नेटवर्कपासून कॉल वेटिंगपर्यंत विविध फीचर्सबाबत माहिती मिळणार आहे. कंपन्या सहसा कोड्समध्ये बदल करत असतात किंवा काही कोड्स डिसेबल देखील करतात. त्यामुळे अशी शक्यता आहे की, तुम्ही डायल करत असलेले कोड्स त्यावेळी काम करणार नाही. तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणताही कोड डायल करण्यापूर्वी त्या कोडबाबत माहिती मिळवा.

 

Web Title: Use this iphone secret codes to unlock hidden features like call waiting and many more tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • iphone
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर
1

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर
2

Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.