Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत… कसं? जाणून घ्या सविस्तर

Vi ने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी स्पॉटिफायसोबत नवी भागीदारी जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत पात्र ग्राहकांना 3 महिन्यांचे स्पॉटिफाय प्रिमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 11:47 AM
Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत... कसं? जाणून घ्या सविस्तर

Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत... कसं? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पात्र Vi पोस्टपेड ग्राहकांना स्पॉटिफाय प्रिमियमचे 3 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
  • जाहिरातमुक्त संगीत, ऑफलाइन डाउनलोड आणि हाय-क्वालिटी ऑडिओचा अनुभव घेता येईल.
  • ही सुविधा निवडक Vi इंडिविजुअल आणि फॅमिली पोस्टपेड प्लॅन्ससाठी उपलब्ध आहे.
भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन आइडिया (Vi) ने शुक्रवारी भारतातील पोस्टपेड ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली. कंपनीने त्यांच्या ग्राहकांचा एंटरटेनमेंटचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी स्वीडिश म्यूजिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म स्पॉटिफायसोबत एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करण्याची घोषणा केली आहे.

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? ‘iRing’ च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा… वाचा सविस्तर

3 महिन्यांसाठी मोफत स्पॉटिफाय प्रिमियम सब्सक्रिप्शन

कंपनीच्या या निर्णयानंतर पात्र यूजर्सना 3 महिन्यांसाठी स्पॉटिफाय प्रिमियमचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे. यामुळे यूजर्स कोणत्याही जाहिरातीशिवाय म्यूजिक स्ट्रीमिंग, ऑफलाइन डाउनलोड आणि हाय-क्वालिटी ऑडियो प्लेबॅक सारख्या फीचर्सचा अनुभव घेऊ शकणार आहेत. कंपनीची ही ऑफर 26 जूनपासून निवडक Vi इंडिविजुअल आणि फॅमिली पोस्टपेड प्लॅनवर उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: istock) 

पात्र ग्राहकांना मिळणार मोफत सब्सक्रिप्शन

टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर (TSP) ने दिलेल्या माहितीनुसार, पात्र ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तीन महिन्यांचे स्पॉटिफाय प्रिमियमचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. हा फायदा अशा यूजर्ससाठी उपलब्ध आहे जे Vi पोस्टपेड प्लॅन्स सक्रिय करतात किंवा ते सुरू ठेवतात. यूजर्स व्हिआय ॲपद्वारे स्पॉटिफाय प्रिमियमचे सब्सक्रिप्शन क्लेम करू शकतात. पण ही ऑफर अशा यूजर्ससाठी आहे, ज्यांनी यापूर्वी स्पॉटिफाय प्रिमियमचे सब्सक्रिप्शन खरेदी केले नाही.

या भागिदारीबाबत भाष्य करताना, व्हिआयचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला यांनी सांगितलं की, ‘स्पॉटिफायसोबत भागिदारी करत आम्ही आशयाचे एक उत्कृष्ट मिश्रण उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे ‘Vi’ ही ग्राहकांसाठी पहिली पसंती ठरत आहे.’

कोणत्या रिचार्ज प्लॅनवर मिळणार मोफत सब्सक्रिप्शन?

स्पॉटिफाय प्रिमियमचे मोफत सब्सक्रिप्शन 451 रुपये, 551 रुपये, 751 रुपये आणि 1,201 रुपये (REDX) किंमतीच्या इंडिविजुअल पोस्टपेड प्लॅनसोबत एक फिक्स्ड बेनिफिट स्वरुपात ऑफर केले जात आहे. तर 701 रुपये, 751 रुपये, 871 रुपये, 1,201 रुपये, 1,301 रुपये, 1,401 रुपये, 1,526 रुपये आणि 1,601 रुपये (REDX Family) किंमतीच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनसोबत देखील स्पॉटिफाय प्रिमियमचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

कंपनीने काय सांगितलं?

व्हिआयचे असं म्हणणं आहे की, फॅमिली प्लॅन खरेदी केल्यानंतर केवळ प्रायमरी यूजरला स्पॉटिफाय प्रिमियमचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. प्रमोशनल कालावधी संपल्यानंतर यूजर्सना व्हिआयच्या ‘एड टू बिल’ फॅसिलिटीचा वापर करून त्यांचे स्पॉटिफाय प्रिमियम सब्सक्रिप्शन सुरु ठेवण्याचा पर्याय मिळणार आहे. ज्यासाठी यूजर्सना दर महिना 139 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Web Title: Vi partners with spotify eligible postpaid users get 3 months of premium for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • vodafone idea

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.