Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

Vivo G5i AND Vivo G5z Launched: टेक कंपनी विवोने चीनमध्ये G सिरीजचा विस्तार करत Vivo G5i आणि Vivo G5z हे दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. दमदार बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरसह हे दोन्ही फोन मिडरेंज सेगमेंटमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 11:42 AM
Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • Vivo ने चीनमध्ये Vivo G5i आणि Vivo G5z हे दोन नवीन मिडरेंज स्मार्टफोन लाँच केले आहेत.
  • दोन्ही फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 30,900 रुपये असून ते चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने चीनमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Vivo G5i आणि Vivo G5z यांचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोनमधील हार्डवेयर, डिझाईन आणि मेमोरी कॉन्फिगरेशन एकसारखेच दिसत आहे. मात्र यांच्या ब्रँडिंगमध्ये थोडा फरक पाहायला मिळत आहे. कंपनीने त्यांचे दोन्ही स्मार्टफोन्स मिडरेंज किंमतीत लाँच केले आहेत.

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

Vivo G5i, Vivo G5z ची किंमत आणि उपलब्धता

Vivo G5i आणि Vivo G5z हे दोन्ही स्मार्टफोन्स एकसारख्या कॉन्फिगरेशन पर्यायात लाँच करण्यात आले आहे. डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 30,900 रुपये आहे. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 40,700 रुपये आहे. ग्राहक हे दोन्ही स्मार्टफोन्स विवो चाईना ई-स्टोअरवर ऑब्सिडियन ब्लॅक रंगात खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

Vivo G5i, Vivo G5z चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo G5i आणि Vivo G5z मध्ये 6.75-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट देखील मिळणार आहे.

प्रोसेसर

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेले स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसर आणि ॲड्रेनो 613 जीपीयू दिले आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर5 रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Vivo G5i आणि Vivo G5z मध्ये ऑटोफोकस, f/1.8 अपर्चर आणि 10x पर्यंत डिजिटल झूम सपोर्टवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच, या स्मार्टफोनमध्ये f/2.05 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा 2x पर्यंत डिजिटल जूम सपोर्ट देखील मिळणार आहे. फ्रंट आणि रिअर या दोन्ही कॅमेऱ्याने यूजर्स 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात.

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

बॅटरी

कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही नव्या स्मार्टफोन्समध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ओटीजी रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे.

Web Title: Vivo g5i and vivo g5z launched in china read features specifications and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
2

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
4

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.