Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?

Vivo OriginOS 6 Update: वीवोचा OriginOS 6 लेटेस्ट अँड्रॉयड स्मार्टफोन स्किन आहे, जो एंड्रॉयड 16 वर आधारित आहे. हे सॉफ्टवेयर अपडेट Vivo आणि iQOO च्या स्मार्टफोन रिलीज करण्यात आलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2025 | 09:36 AM
Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?

Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?

Follow Us
Close
Follow Us:

Vivo ने अँड्राईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OriginOS 6 अखेर आता लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच पुष्टी केली होती की, iQOO आणि Vivo स्मार्टफोनसाठी हे सॉफ्टवेयर अपडेट रिलीज करणार आहे. या घोषणेनंतर आता कंपनीने काही डिव्हाईससाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट रिलीज केले आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कंपनी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट कोणत्या स्मार्टफोनसाठी आणि कधी रिलीज करणार आहे.

Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका

Vivo चे OriginOS 6 चे खास फीचर्स

या सॉफ्टवेयर अपडेटमध्ये कंपनीने होम पेज, लॉक स्क्रीन, ऐप आणि इतर अनेक बदल केले आहेत. यूजर्स होम स्क्रीन विजेट कस्टमाइजेशनसाठी अनेक ऑप्शन मिळणार आहे. यासोबतच विवोने एपलच्या लिक्विड ग्लास डिझाईनने प्रेरित यूआई दिला आहे. ओरिजनओएसमध्ये विजेट आधीपासूनच जास्त कर्व आहे. यासोबतच अ‍ॅप्स आयकॉन सर्कुलर देण्यात आले आहे. कंपनीने यामध्ये अधिक चांगले कम्प्यूटिंग, डुअल रेंडरिंग आर्किटेक्चर, स्मूद एनिमेशनसाठी Blue River Smooth Engine चा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या मदतीने, अ‍ॅप्समध्ये स्विच करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे आहे. OriginOS 6 अपडेटमध्ये कंपनीचे लक्ष AI आधारित फीचर्सवर होते. AI टूल्समध्ये AI फोन असिस्टंट, AI समरी, AI फोटो एलिमेंट्स, सर्कल टू सर्च इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. विवोने AI इमेज एडिटिंग टूल देखील अपग्रेड केले आहे.(फोटो सौजन्य – Pinterest) 

कोणत्या फोन्सना कधी मिळणार OriginOS 6 अपडेट?

OriginOS 6 अपडेट 15 ऑक्टोबर रोजी ग्लोबली लाँच केले जाणार आहे. कंपनीने सध्या OriginOS 6 ओपन बीटा लाँच केला आहे. येथे, आम्ही Vivo आणि iQOO स्मार्टफोन्सची यादी शेअर करत आहोत ज्यांना हे अपडेट मिळेल.

नोव्हेंबर 2025 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

  • Vivo X Fold 5
  • Vivo X200 Ultra
  • Vivo X200 Pro Satellite Communication Edition
  • Vivo X200 Pro
  • Vivo X200 Pro mini
  • Vivo X200s
  • Vivo X200
  • iQOO 13
  • iQOO Neo 10 Pro+
  • iQOO Neo 10 Pro
  • iQOO Neo 10

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

डिसेंबर 2025 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

  • Vivo X Fold 3 Pro
  • Vivo X Fold 3
  • Vivo X100 Ultra
  • Vivo X100s Pro
  • Vivo X100s
  • Vivo X100 Pro
  • Vivo X100
  • iQOO 12 Pro
  • iQOO 12
  • iQOO Neo 9s Pro+
  • iQOO Neo 9s Pro
  • iQOO Neo 9 Pro
  • iQOO Neo 9
  • iQOO Z10 Turbo+

जानेवारी 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

  • Vivo X Fold 2
  • Vivo X90 Pro+
  • Vivo X90 Pro
  • Vivo X90s
  • Vivo X90
  • Vivo S30 Pro mini
  • Vivo S30
  • iQOO 11 Pro
  • iQOO 11s
  • iQOO 11
  • iQOO Z10 Turbo Pro
  • iQOO Z10 Turbo

फेब्रुवारी 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

  • Vivo X Flip
  • Vivo S20 Pro
  • Vivo S20
  • iQOO Neo 8 Pro
  • iQOO Neo 8
  • iQOO Z9 Turbo+
  • iQOO Z9 Turbo Long Battery Life edition
  • iQOO Z9 Turbo
  • iQOO Z9

मार्च 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

  • Vivo X Fold+
  • Vivo S19 Pro
  • Vivo S19
  • Vivo Pad 5 Pro
  • Vivo Pad 5
  • Vivo Pad 5e
  • Vivo Pad 3 Pro
  • Vivo Pad 3
  • iQOO 10 Pro
  • iQOO 10
  • iQOO Pad 5 Pro
  • iQOO Pad 5
  • iQOO Pad 5e
  • iQOO Pad 2 Pro
  • iQOO Pad 2

एप्रिल 2026 मध्ये Vivo आणि iQOO च्या कोणत्या फोन्सना मिळणार अपडेट?

  • Vivo S18 Pro
  • Vivo S18
  • Vivo S18e
  • Vivo Y500
  • iQOO Neo 7 Racing Edition
  • iQOO Neo 7
  • iQOO Neo 7 SE
  • May 2026
  • Vivo Y300 GT
  • Vivo Y300 Pro+
  • Vivo Y300
  • Vivo Y300c
  • Vivo Y300t
  • Vivo Y300+

Web Title: Vivo launched originos 6 smartphones will get ai features with apple look tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका
1

Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये
2

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

Vivo V60e: DSLR लाही हरवणारा 200MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीने सुसज्ज… नव्या स्मार्टफोनचे फीचर्स ऐकून थक्क व्हाल!
3

Vivo V60e: DSLR लाही हरवणारा 200MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीने सुसज्ज… नव्या स्मार्टफोनचे फीचर्स ऐकून थक्क व्हाल!

Moto G06 Power: मोटो स्मार्टफोनने गाजवलं मार्केट! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स मिळणार केवळ 7,499 रुपयांत
4

Moto G06 Power: मोटो स्मार्टफोनने गाजवलं मार्केट! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स मिळणार केवळ 7,499 रुपयांत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.