Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

Vivo S2 Launched: विवोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या एस-सीरीजमधील पहिला मॉडेल तब्बल सात वर्षांनंतर लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 02:00 PM
नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

Follow Us
Follow Us:
  • विवो एस 2 भारतात 8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह लाँच झाला असून त्याची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो चिपसेट मिळतो.
  • 50MP प्रायमरी कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 7,050mAh बॅटरीसह 44W फ्लॅशचार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.
Vivo Smartphone Launched:  टेक कंपनी विवोने त्यांच्या एस सिरीजमधील एक नवीन 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात Vivo S2 या नावाने लाँच केला आहे. हा कंपनीच्या एस-सीरीजमधील सात वर्षांनंतर लाँच करण्यात आलेला पहिला मॉडेल आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?

विवो एस 2 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपये आहे. विवो स्मार्टफोन सॅफायर ब्लू, रीगल ब्रॉन्झ आणि सिल्क व्हाईट या रंगाच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. तुम्ही ते विवो इंडिया ई-स्टोअर, Flipkart आणि देशभरातील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकाल.  (फोटो सौजन्य: Vivo) 

विवो एस 2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

विवो स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्क्रीनमध्ये 3,000 निट्सपर्यंत लोकल पीक ब्राइटनेस आणि P3 वाइड कलर गॅमेट मिळणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 ने सुसज्ज आहे.

चिपसेट

डिव्हाईसला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो चिपसेट मिळणार आहे. तसेच कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. हे डिव्हाइस 8 जीबीपर्यंतच्या ‘एक्सटेंडेड रॅम’ला देखील सपोर्ट करते. याचा अर्थ असा की, तुम्हाला या डिव्हाइसवर 16 जीबीपर्यंत रॅम मिळते.

Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरवाला 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या डिव्हाईसचे पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

बॅटरी

फोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 7,050mAh बॅटरी मिळणार आहे.

Web Title: Vivo s2 5g launched in india with 7050mah battery and 50mp camera check price and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
1

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.