Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

Vivo Smartphone Launched: विवोने दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोनच्या बॅटरी आणि किंमतीने यूजर्सचे लक्ष वेधले आहे. या स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 11:27 AM
Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • कॉम्पॅक्ट फ्लॅगशिपमध्ये मोठा धमाका!
  • Vivo S50 Series मध्ये 50MP कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी
  • कॅमेरा, बॅटरी आणि किंमतीने लक्ष वेधलं
Vivo ने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज Vivo S50 या नावाने लाँच केली आहे. कंपनीने या सिरीजअंतर्गत Vivo S50 आणि Vivo S50 Pro Mini असे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. यामध्ये यूजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक खास फीचर्स आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले, लेटेस्ट Snapdragon प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि मोठी बॅटरी यांसारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo S50 स्मार्टफोन स्टँडर्ड साइज डिस्प्लेसह लाँच केला आहे, तर Pro Mini व्हेरिअंट जास्त कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये लाँच केला आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती आणि त्यांचे फीचर्स जाणून घेऊया.

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

Vivo S50 आणि Vivo S50 Pro Mini ची किंमत

Vivo S50 स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 12GB + 512GB आणि 16GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 42,000 रुपये आणि 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये आहे. तर या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच सुमारे 46,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X) 

Vivo S50 Pro Mini च्या 12GB + 256GB या व्हेरिअंटची किंंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये आहे. 12GB + 512GB मॉडेल व्हेरिअंटची किंंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 51,000 रुपये आणि 16GB + 512GB वाल्या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 4,299 म्हणजेच सुमारे 55,000 रुपये आहे. नुकतेच लाँच करण्यात आलेले दोन्ही स्मार्टफोन्स Vivo च्या ऑफिशियल ऑनलाइन स्टोअरद्वारे चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

vivo S50 Pro Mini – 6.31-inch 120Hz HDR AMOLED display
– Snapdragon 8 Gen 5
– Up to 16GB LPDDR5X Ultra RAM
– Up to 512GB UFS 4.1 storage
– Android 16 (Origin OS 6)
– IP68 + IP69
– 50MP main, 50MP telephoto & 8MP ultrawide camera
– 50MP selfie camera
– 6500mAh battery, 90W… pic.twitter.com/K0DjaZr4hv
— Mukul Sharma (@stufflistings) December 15, 2025

Vivo S50 आणि Vivo S50 Pro Mini चे स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo S50 मध्ये 6.59-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 1260×2750 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, Vivo S50 Pro Mini मध्ये 6.31-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 1216×2640 पिक्सेल आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे. देन्ही स्मार्टफोन्स Android 16 बेस्ड OriginOS 6 वर आधारित आहेत.

बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर Vivo S50 आणि S50 Pro Mini या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वायरलेस चार्जिंग सपोर्ट केवळ Pro Mini व्हेरिअंटमध्ये देण्यात आला आहे, 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट

परफॉर्मंससाठी Vivo S50 Pro Mini मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. तसेच स्टँडर्ड Vivo S50 मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये समान कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी Sony सेंसर, 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि एक अल्ट्रावाइड लेंस देण्यात आला आहे. फ्रंटला 50MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo कोणती कंपनी आहे?

    Ans: Vivo ही एक आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन ब्रँड कंपनी आहे, जी कॅमेरा, बॅटरी आणि डिझाइनसाठी ओळखली जाते.

  • Que: Vivo S50 Series काय आहे?

    Ans: Vivo S50 Series ही विवोची नवी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज आहे, ज्यामध्ये प्रीमियम फीचर्स दिले आहेत.

  • Que: Vivo फोन कॅमेरा क्वालिटीसाठी चांगले आहेत का?

    Ans: होय, Vivo फोन कॅमेरा, पोर्ट्रेट आणि लो-लाइट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत.

Web Title: Vivo s50 series launched in china know about the price specifications and features in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात
1

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु
2

Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या
3

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

Galaxy Days 2025: Samsung स्मार्टफोन खरेदी करायचाय? फ्लिपकार्टवर सुरु झाला नवा सेल, कंपनीच्या ‘या’ मॉडेल्सवर दमदार ऑफर्स
4

Galaxy Days 2025: Samsung स्मार्टफोन खरेदी करायचाय? फ्लिपकार्टवर सुरु झाला नवा सेल, कंपनीच्या ‘या’ मॉडेल्सवर दमदार ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.