Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट
Free Fire Max मध्ये Scar X MAG-7 RING ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड खर्च करावे लागणार आहेत. डायमंडचा वापर करून प्लेअर्स गेममध्ये स्पिन करू शकतात. प्रत्येक स्पिननंतर प्लेअर्सना रिवॉर्ड दिलं जाणार आहे. प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये गन स्किनसह Universal Ring Token जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)






