Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर
यूजर्सचे इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित राहावे, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते. यूजर्सच्या सूरक्षेसाठी कंपनी सतत नवीन फीचर्स देखील जारी करत असते. या फीचर्सच्या मदतीने यूजर्स त्यांचे अकाऊंट सुरक्षित ठेऊ शकतात. आता आम्ही तुम्हाला एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं अकाऊंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेऊ शकता. या अगदी सोप्या स्टेप्स आहेत. या स्टेप्स फॉलो करून तुमच्या अकाऊंटला जास्तीची सुरक्षा दिली जाणार आहे. जेव्हा हॅकर्स किंवा कोणीही तुमचं अकाऊंट लॉगिन करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा या सेटिंगच्या मदतीने तुम्हाला आधीच अलर्ट मिळणार आहे. ही सेटिंग अगदी सोपी आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Ans: Two-Factor Authentication (2FA) ही सर्वात महत्त्वाची सेटिंग आहे. ती ऑन केल्यास पासवर्डशिवाय OTP शिवाय लॉगिन होऊ शकत नाही.
Ans: Forgot Password वापरा, ई-मेल तपासा, आणि Settings → Security → Emails from Instagram मध्ये लॉगिन अलर्ट्स तपासा.
Ans: वीन डिव्हाइस किंवा लोकेशनवरून लॉगिन झाल्यास इंस्टाग्राम ई-मेल किंवा नोटिफिकेशनद्वारे अलर्ट पाठवतो.






