Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

Vivo S50t Vitality Edition: विवोने पुन्हा एकदा धमाका करत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा हा नवीन स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच केला आहे. या डिव्हाईसमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2026 | 02:35 PM
Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • विवो एस 50 टी वाइटॅलिटी एडिशन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला असून त्याची सुरुवातीची किंमत सुमारे ₹47 हजार आहे.
  • फोनमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट आणि 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोटोग्राफीसाठी 50MP फ्रंट कॅमेरासह 50MP प्रायमरी आणि 50MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा मिळतो.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने मे महिन्यात S60 आणि S60 वाइटॅलिटी एडिशन लाँच केले होते. मात्र आता कंपनीने गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या S50 सीरीजमधील एक नवीन डिव्हाईस लाँच करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीने Vivo S50t Vitality Edition या नावाने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. लाँच करण्यात आलेले हे नवीन डिव्हाईस आधीपासूनच उपलब्ध असलेल्या S50 लाइनअपमध्ये समाविष्ट केला जाणार आहे. विवोच्या S50 लाइनअपमध्ये आधीपासूनच Vivo S50, S50t आणि S50 Pro Mini हे मॉडेल्स समाविष्ट आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसची किंमत किती आहे आणि यामध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

विवो एस 50 टी वाइटॅलिटी एडिशनची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 12GB+256GB आणि 12GB+512GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3,299 युआन म्हणजेच सुमारे 47 हजार रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3,599 युआन म्हणजेच सुमारे 51 हजार रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्पेस ब्लॅक, इंस्पिरेशन पर्पल, कन्फेशन व्हाइट आणि सेरीन ब्लू रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

विवो एस 50 टी वाइटॅलिटी एडिशनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

विवोने त्यांच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2000Hz पर्यंत इंस्टँटेनियस टच सँपलिंग रेट मिळणार आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. या नव्या फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

कंपनीच्या या नव्या डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. तथापी, कंपनीचे हे डिव्हाईस वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत नाही. मात्र यूएसबी टाईप-सीद्वारे रिवर्स चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 मिळणार आहे. फोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट रिकग्निशन आणि फेस अनलॉकची सुविधा देखील मिळणार आहे.

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स

फोटोग्राफी लवर्ससाठी या फोनमध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर डिव्हाईसच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि ओआयएससह 50-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये टेलिफोटो कॅमेराद्वारे 100x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळणार आहे.

Web Title: Vivo s50t vitality edition launched read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
1

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
3

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
4

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.