Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा

Vivo T4 Pro: येत्या दोन दिवसांत भारतात एका नव्या स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. हा स्मार्टफोन विवो लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या अनेक फीचर्सचा लाँचिंगपूर्वीच खुलासा झाला आहे. या स्मार्टफोनबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2025 | 02:00 PM
केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन ब्रँड Vivo त्यांच्या लोकप्रिय T-सीरीजअंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Vivo T4 Pro या नावाने लाँच केला जाणार आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की, Vivo T4 Pro भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. हे आगामी मॉडेल Vivo T3 Pro चे अपग्रेड वर्जन म्हणून लाँच केले जाणार आहे. हे नवीन मॉडेल गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झालेल्या Vivo T3 Pro चे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. स्मार्टफोन कोणत्या फीचर्ससह लाँच केला जाणार आहे, याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील काही माहिती समोर आली आहे.

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

लाँच डिटेल्स आणि किंमत

कंपनीने माहिती दिली आहे की, Vivo T4 Pro भारतात 26 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विकला जाईल, जिथे त्यासाठी एक वेगळी मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे. हा फोन निळ्या आणि सोनेरी रंगाच्या पर्यायांमध्येल खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)

Vivo T4 Pro चे फीचर्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन स्मार्टफोन क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन अत्यंत स्लिम असणार आहे आणि त्याची जाडी केवळ 7.53mm असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Snaprdagon 7 Gen 4 चिपसेट आणि दमदार 6,500mAh बॅटरी दिली जाणार आहे. फोनमध्ये इमेजिंग आणि प्रोडक्टिविटीला अधिक चांगलं बनवण्यासाठी AI-बेस्ड टूल्सचा देखील वापर करण्यात आला आहे.

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMX882 टेलीफोटो लेंस दिला जाणार आहे, जो 3X ऑप्टिकल जूम सपोर्ट करणार आहे. कॅमेरा मॉड्यूल मागील पॅनेलच्या वरच्या-डाव्या कोपऱ्यात गोळीच्या आकाराच्या डिझाइनसह ठेवलेला आहे.

Vivo T3 Pro च्या तुलनेत स्मार्टफोनमध्ये नवीन काय?

गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Vivo T3 Pro फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट आणि 5,500mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 50MP Sony प्रायमरी कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 6.77-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 8GB+256GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Vivo T4 Pro मध्ये बॅटरी आणि प्रोसेसर दोन्ही अपग्रेड केले गेले आहेत आणि कॅमेऱ्यात टेलिफोटो लेन्सचा एक नवीन पर्याय देखील देण्यात आला आहे. हे स्पष्ट आहे की Vivo T4 Pro मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स आणत आहे आणि हा फोन टी-सीरीजला अधिक मजबूत बनवू शकतो.

Web Title: Vivo t4 pro will launch in india at 26 august tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही
1

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?
2

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत
3

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण
4

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.