• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How Do I Kill Elon Musk Ai Grok Chat Leaked On Google Tech News Marathi

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Elon Musk AI Grok: AI आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे, तितकाच धोकादायक देखील आहे. सध्या AI बाबत अनेक नवीन अपड्टेस समोर येत आहेत. आता AI चॅटबोट Grok बाबत देखील नवीन अपडेट समोर आली आहे. हे युजर्ससाठी धोकादायक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2025 | 11:31 AM
Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू... गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू... गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एलन मस्कच्या मालकीची कंपनी xAI च्या AI चॅटबोट Grok ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजेच सर्च इंजिन गुगलवर Grok चे लाखो वैयक्तिक चॅट्स लिक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 3.7 लाखंहून अधिक चॅट्स सर्च इंजिनवर इंडेक्स झाले आहेत. या चॅट्समध्ये लोकांचे मेडिकल आणि मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे, व्यवयासासंबंधित माहिती आणि एक पासवर्ड देखील आहे. चॅट्स लिक झाल्याने युजर्समध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?

या कारणामुळे लिक झाला डेटा

Grok च्या एक शेयर फीचरने ही सर्व समस्या निर्माण केली आहे. खरंतर या शेअर फीचरमुळे युजर्स त्यांचे चॅट्स इतर कोणालाही लिंकद्वारे पाठवू शकतात. मात्र आता याच शेअर फीचरमुळे युजर्सवर मोठं संकट आलं आहे. जेव्हा युजर्स शेअर फीचरचा वापर करून त्यांचे चॅट्स इतर युजर्सना पाठवत होते, तेव्हा हे चॅट्स Grok च्या वेबसाईटवर पब्लिश झाल्याचं पाहायला मिळाले, ज्यामुळे ते सर्च इंजिनवर देखील दिसू लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे युजर्सना माहितीचं नव्हतं की त्यांचे चॅट्स गुगलवर पब्लिश होत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

गंभीर आणि धोकादायक कंटेट देखील सापडले

लिक झालेले बहुतेक चॅट्समध्ये मेडिकल आणि मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न, व्यवयासासंबंधित माहिती आणि एक पासवर्ड होता. मात्र काही चॅट्समध्ये असे प्रश्न होते, जे वाचून तुमचंही डोकं फिरू शकतं. युजर्सनी विचारलं होतं की, Grok च्या टर्म्स ऑफ सर्विसचे उल्लंघन कसे करावे. उदाहरणार्थ एका चॅटमध्ये युजरने विचारलं होतं की, Class A ड्रग कशा प्रकारे तयार करू शकतो, तर एका युजरने विचारलं होतं की, एलन मस्कची हत्या कशी करू शकतो. कंपनीच्या धोरणांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की प्लॅटफॉर्मचा वापर कोणाच्याही जीवाला धोका निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

यापूर्वीही घडलीये अशी घटना

चॅट्स लीक होण्याची ही पहिलीच घटना नाही. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये खाजगी मानले जाणारे एआय चॅट्स ऑनलाइन सार्वजनिक झाले आहेत. OpenAI ने यापूर्वी देखील त्यांच्या एआय चॅटबोट ChatGPT मध्ये चॅट शेअर फीचर दिलं होतं. ऑप्ट-इन असल्यानंतर देखील गुगलवर 4,500 हून अधिक वैयक्तिक चॅट्स लीक झाले आहेत. त्यामुळे वाद वाढत गेला आणि अखेर कंपनीला हे फीचर हटवण्याचा निर्णय घ्यावा लागला. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे त्यावेळी मस्कने या मुद्द्याचा वापर करून Grok प्रमोट केले होते आणि X वर लिहीले होतं की, “Grok FTW.” मात्र Grok च्या शेयर फीचरमध्ये ChatGPT सारखी चेतावणी देण्यात आली नव्हती, ज्यामध्ये सांगितलं जाईल की युजर्सचे हे वैयक्तिक चॅट्स लीक होऊ शकतात.

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

मेटा आणि गुगलच्या चॅटबॉट्समध्येही समस्या

Meta च्या AI अ‍ॅप आणि गुगलच्या बार्डमधील शेअरिंग फीचरमुळे, यूजर्सचे प्रायव्हेट संभाषण सर्च रिजल्ट्समध्ये दिसू लागले. जरी गुगलने 2023 मध्ये ही समस्या सोडवली असली तरी, मेटाने अजूनही त्यांच्या चॅट्सना सर्च इंजिनमध्ये इंडेक्स करण्याची परवानगी दिली आहे.

Web Title: How do i kill elon musk ai grok chat leaked on google tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?
1

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार
2

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
3

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
4

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

दातांना लागलेली काळी कीड नष्ट करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पावडरचा करा वापर, दात होतील क्षणार्धात स्वच्छ

दातांना लागलेली काळी कीड नष्ट करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पावडरचा करा वापर, दात होतील क्षणार्धात स्वच्छ

Panchgani Crime News: पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण; पाचगणीत बंदुकीचा धाक दाखवत तडजोड

Panchgani Crime News: पोलीस असल्याचे भासवत दिवसाढवळ्या अपहरण; पाचगणीत बंदुकीचा धाक दाखवत तडजोड

मसाज पार्लरच्या नावाखाली गुपचूप सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकताच समोर दिसलं असं काही…

मसाज पार्लरच्या नावाखाली गुपचूप सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकताच समोर दिसलं असं काही…

Buldhana Crime: मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटलं, पावणे पाच किलो सोन्यासह रोक रक्कम घेऊन पसार

Buldhana Crime: मुंबईतील सराफा व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटलं, पावणे पाच किलो सोन्यासह रोक रक्कम घेऊन पसार

Chamoli Cloudburst News: उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हाहाःकार! ढगफुटीने विनाश, SDM सह घरांची मोडतोड, लोकंही गायब

Chamoli Cloudburst News: उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हाहाःकार! ढगफुटीने विनाश, SDM सह घरांची मोडतोड, लोकंही गायब

मुडदा बसविला तुझा, राजा असशील तुझ्या घरचा! बकरीला खायला जाताच आज्जीने सिंहाला असं चोपलं; पाहून तुम्हालाही फुटेल हसू; Video Viral

मुडदा बसविला तुझा, राजा असशील तुझ्या घरचा! बकरीला खायला जाताच आज्जीने सिंहाला असं चोपलं; पाहून तुम्हालाही फुटेल हसू; Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.