Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

Vivo T5 Lite 5G And vivo T5 Pro 5G: विवोचे दोन स्मार्टफोन्स नवीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आले आहेत. विवो टी5 लाइट 5G मध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी मिळणार आहे. तर विवो टी5 प्रो 5G मध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9,020mAh बॅटरी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2026 | 10:11 AM
Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज... वाचा सविस्तर

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज... वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही डिव्हाईसचे नवीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्स लाँच
  • विवो टी5 लाइट 5G मध्ये 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले
  • विवो टी5 प्रो 5G च्या समोरील बाजूला फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने अलीकडेच भारतात त्यांच्या T सीरीजअंतर्गत Vivo T5 Lite 5G आणि T5 Pro 5G हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. आता कंपनीने या दोन्ही डिव्हाईसचे नवीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्स लाँच केले आहेत. हे व्हेरिअंट्स स्मार्टफोन्सच्या अधिकृत लाँचिंगच्या काही महिन्यांनी सादर करण्यात आले आहेत.

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

विवो टी5 लाइट 5G ची किंमत

विवो टी5 लाइट 5G च्या नव्या व्हेरिअंटमध्ये 4GB रॅम+ 64GB स्टोरेज मिळणार आहे. याची किंमत फ्लिपकार्टवर 30,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ‘कमिंग सून’ टॅगसह दिसत आहे. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 6GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला होता.  (फोटो सौजन्य: Vivo) 

विवो टी5 प्रो 5G ची किंमत

विवो टी5 प्रो 5G चे नवीन व्हेरिअंट आता 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 49,999 रुपयांत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन देखील ‘कमिंग सून’ टॅगसह दिसत आहे. एप्रिल महिन्यात हा स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. दोन्ही विवो फोन्सच्या नवीन आवृत्त्या फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ सेलदरम्यान खरेदीसाठी उपलब्ध असतील; हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

विवो टी5 लाइट 5G आणि विवो टी5 प्रो 5G चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये विवो टी5 लाइट 5G मध्ये 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट मिळणार आहे. यासोबतच, यामध्ये डुअल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग मिळणार आहे.

विवो टी5 प्रो 5G मध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 चिपसेट मिळणार आहे. या फोनमध्ये देखील डुअल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा बोकेह कॅमेरा मिळणार आहे.

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

स्मार्टफोनच्या समोरील बाजूला फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9,020mAh बॅटरी मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी डिव्हाईसमध्ये IP68 + IP69 रेटिंग मिळणार आहे.

Web Title: Vivo t5 lite 5g and vivo t5 pro 5g smartphone new variants launched in india hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
2

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
3

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.