Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Vivo Upcoming Smartphones: विवो लवकरच नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही. विवोच्या आगामी स्मार्टफोनबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2025 | 01:36 PM
Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Vivo लवकरच त्यांचे नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Vivo T4 Lite, Vivo Y19sGT आणि Vivo Y29t 5G यांचा समावेश असणार आहे. लाँचिंगपूर्वी हे तिन्ही स्मार्टफोन्स Google Play सपोर्टेड डिवाइसवर लिस्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी विवोचे हे अपकमिंग स्मार्टफोन Bluetooth SIG प्लॅटफॉर्मवर देखील स्पॉट करण्यात आले आहेत.

eSIM कनेक्टिविटीसह Huawei च्या नवीन स्मार्टवॉचची एंट्री, प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकने सुसज्ज! असे आहेत खास स्पेसिफिकेशन्स

Vivo चे अपकमिंग स्मार्टफोन

एका अहवालानुसार, Vivo चे अपकमिंग फोन गूगल प्ले सपोर्टेड डिवाइसच्या लिस्टमध्ये मॉडेल नंबर V2509, V2526, आणि V2527 सह स्पॉट करण्यात आले आहेत. यामध्ये Vivo T4 Lite स्मार्टफोन देखील सहभागी आहे. यासोबतच कंपनी आणखी दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे, ज्यामध्ये Vivo Y19sGT 5G आणि Vivo Y29t 5G यांचा समावेश असू शकतो. हे स्मार्टफोन Vivo Y19 आणि Vivo Y29 सीरीजचे मेंबर असणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Google Play सपोर्टेड डिवाइसच्या लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि हार्डवेयर डिटेल्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अपकमिंग Vivo Y29t आणि Vivo Y19sGT 5G स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, हे स्मार्टफोन Vivo Y29 आणि Vivo Y19 नावाने लाँच केले जाऊ शकतो. हे स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये डिसेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतात.

अशी शक्यता वर्तवला जात आहे की, हे स्मार्टफोन्स मे महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले जाऊ शकतात. Vivo T4 Lite स्मार्टफोनला Bluetooth SIG प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर V2509 सह स्पॉट करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन iQOO Z9 Lite चा रिब्रँड वर्जन असणार आहे. iQOO Z9 Lite स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी जुलैमध्ये लाँच केला होता. ज्याची सुरुवातीची किंमत10,499 रुपये होती. त्यामुळे आगामी स्मार्टफोन देखील याच रेंजमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

अपकमिंग Vivo T4 Lite स्मार्टफोनद्दल असं सांगितलं जात आहे की, हा फोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या iQOO Z9 Lite 5G चा रिब्रँड वर्जन असणार आहे. हा स्मार्टफोन भारतात जुलै महिन्यात लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व केवळ चर्चा आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. Bluetooth SIG मध्ये या स्मार्टफोनच्या नावाव्यतिरिक्त कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खरं तरं, Vivo V2504 (Vivo T4 Ultra ) स्मार्टफोन गेल्या महिन्यात Geekbench प्लॅटफॉर्मवर स्पॉट करण्यात आला होता, ज्याला त्यावेळी Vivo V50 Pro मानले जात होते. आता असे दिसते की ते Vivo T4 Ultra असेल. मात्र कंपनीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Jio ची धमाकेदार ऑफर! केवळ 100 रुपयांत मिळणार 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे, जाणून घ्या सविस्तर

गीकबेंच लिस्टिंगनुसार अशी माहिती मिळाली आहे की, वीवोच्या या फोनने सिंगल-कोर टेस्टमध्ये 1,178 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 4,089 स्कोर मिळवला आहे. या लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की, हया फोनला k6989v1_64 चिपसेट दिला जाणार आहे, जो MediaTek Dimensity 9300 Plus असू शकतो.

Web Title: Vivo upcoming smartphones vivo is going to launch budget friendly smartphones soon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
1

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
2

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.