Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo V50 Launched: पावरफुल फीचर्ससह Vivo च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, डिझाईन अशी की पाहताच क्षणी प्रेमात पडाल

Vivo V50 स्मार्टफोन आज भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होतो. या स्मार्टफोनमध्ये 6,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2025 | 01:22 PM
Vivo V50 Launched: पावरफुल फीचर्ससह Vivo च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, डिझाईन अशी की पाहताच क्षणी प्रेमात पडाल

Vivo V50 Launched: पावरफुल फीचर्ससह Vivo च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, डिझाईन अशी की पाहताच क्षणी प्रेमात पडाल

Follow Us
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Vivo चा नवीन स्मार्टफोन आज 17 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह ईव्हेंटमध्ये हा Vivo चा नवीन स्मार्टफोन Vivo V50 लाँच करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा फोन चर्चेत होता. त्याचे काही स्पेसिफिकेशन्स देखील लिक झाले होते. त्यामुळे हा नवीनतम स्मार्टफोन भारतात कधी एंट्री करणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. आणि आता अखेर सर्वांची प्रतिक्षा संपली आहे. कारण Vivo V50 आज भारतात लाँच झाला आहे.

या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला…

V40 चा उत्तराधिकारी म्हणून हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. Vivo V50 मध्ये अनेक अपग्रेड फीचर्स देण्यात आले आहेत. V सिरीजमध्ये लाँच होणारा हा कंपनीचा या वर्षीचा पहिला फोन आहे. हा स्मार्टफोन मिडरेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरीसह खास डिझाईन देण्यात आले आहे. जे अगदी कोणत्याही स्मार्टफोन प्रेमीला भुरळ घालू शकतं. या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला तर मग या स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X) 

क्वाड-कर्व्ह डिस्प्लेसह लाँच झाला Vivo V50

Vivo ने त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वाड-कर्व्ह डिस्प्ले दिला आहे, जो डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शनसह येतो. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP68+IP69 रेटिंग मिळाले आहे. हा स्मार्टफोन टायटॅनियम ग्रे, रोझ रेड आणि स्टारी ब्लू रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या फोनमध्ये अनेक AI फीचर्स दिले आहेत. यामध्ये सर्कल टू सर्च, AI ट्रान्सक्रिप्ट, AI लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन इत्यादींचा समावेश आहे.

प्रोसेसर

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, Vivo V50 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट आहे, जो 12 जीबी रॅमसह जोडलेला आहे.

कॅमेरा

Vivo च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 50MP चा अल्ट्रावाइड लेन्स आहे. हे दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात ऑटो फोकससह 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे. त्यात वेडिंग पोर्ट्रेट स्टुडिओ आहे, जे लग्नात उत्तम फोटो काढण्यास मदत करेल. ज्यामुळे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.

बॅटरी

बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 6,000 mAh बॅटरी दिली आहे. याबद्दल कंपनीचा दावा आहे की, इतक्या शक्तिशाली बॅटरीसह येणारा हा त्यांच्या सेगमेंटमधील सर्वात पातळ फोन आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

TikTok Unbanned: बॅन झालेल्या TikTok ची अमेरिकेत पुन्हा एंट्री, Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध

किंमत आणि उपलब्धता

Vivo V50 ची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या 256GB व्हेरिएंटसाठी तुम्हाला 36,999 रुपये द्यावे लागतील. आजपासून Vivo V50 ची प्री-बुकिंग सुरु झाली आहे आणि त्याची विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. ते कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

Web Title: Vivo v50 smartphone launched know price specifications and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
1

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
3

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
4

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.