Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI फीचर्स आणि 3D कर्व्ड डिस्प्ले… लाँच झाला Vivo चा नवा तगडा Smartphone, किंंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Vivo Y400 Pro 5G Launched: Vivo चा नवा आणि तगडा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन विवो स्मार्टफोन AI फीचर्स आणि 3D कर्व्ड डिस्प्लेने सुसज्ज आहे. याची किंमत देखील तुमच्या खिशाला परवडणारी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2025 | 09:10 AM
AI फीचर्स आणि 3D कर्व्ड डिस्प्ले... लाँच झाला Vivo चा नवा तगडा Smartphone, किंंमत तुमच्या खिशाला परवडणारी

AI फीचर्स आणि 3D कर्व्ड डिस्प्ले... लाँच झाला Vivo चा नवा तगडा Smartphone, किंंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Follow Us
Close
Follow Us:

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेक कंपनी Vivo ने त्यांचा नवीन तगडा स्मार्टफोन Vivo Y400 Pro 5G हा भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय हा स्मार्टफोन Google च्या सर्कल टू सर्च फीचरला देखील सपोर्ट करतो. तसेच या नवीन फोनमध्ये AI-बेस्ड फीचर्स देखील आहेत. या स्मार्टफोनची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. त्यामुळे जे लोक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!

Vivo Y400 Pro 5G ची भारतातील किंमत आणि उपलब्धता

Vivo Y400 Pro 5G हा स्मार्टफोन भारतात बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्रीस्टाइल व्हाइट, फेस्ट गोल्ड आणि नेबुला पर्पल कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोन Vivo इंडिया वेबसाइटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि 27 जूनपासून ऑफिशियल वेबसाइट, फ्लिपकार्ट, Amazon आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – X)

Vivo Y400 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Vivo Y400 Pro 5G मध्ये 6.77-इंच फुल-HD+ 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे. ज्यामध्ये, 120Hz तक रिफ्रेश रेट, 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल आणि 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट सपोर्ट देखील आहे.

प्रोसेसर

Vivo Y400 Pro 5G फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन Android 15-बेस्ड FuntouchOS 15 वर आधारित आहे.

Super-charge your style with the 90W FastCharge on the all-new vivo Y400 Pro, so that you are always ready to chase your dreams. vivo Y400 Pro launching tomorrow.https://t.co/Pda19NMsM6#vivoY400Pro #vivoYseries #ItsMyStyle #DreamChaser pic.twitter.com/VwDIcgpA7V — vivo India (@Vivo_India) June 19, 2025

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Vivo Y400 Pro 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये f/1.79 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी सेंसर आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये f/2.45 अपर्चरसह 32-मेगापिक्सेल सेंसर आहे. फ्रंट आणि रियर कॅमरे 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

AI फीचर्स

Vivo Y400 Pro 5G स्मार्टफोन युजर्सना AI-बेस्ड इमेजिंग फीचर्स ऑफर करतो. ज्यामध्ये AI Photo Enhance आणि AI Erase 2.0 यांचा समावेश आहे. यामध्ये अनेक प्रोडक्टिविटी फीचर्स आहेत, जसं की AI नोट असिस्ट, AI ट्रांस्क्रिप्ट असिस्ट, AI स्क्रीन ट्रांसलेशन आणि AI सुपरलिंक यांचा समावेश आहे.

Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स

बॅटरी

Vivo ने Y400 Pro 5G मध्ये 5,500mAh बॅटरी दिली आहे. जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल नॅनो SIM, 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, OTG आणि USB Type-C पोर्ट यांचा सामावेश आहे. हँडसेटमध्ये IP65-रेटेड डस्ट आणि वॉटर-रेसिस्टेंट बिल्ड आहे.

Web Title: Vivo y400 pro 5g launched in india with ai features and 3d curved display tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या
1

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या

आयफोन 17 प्रोपासून विवो एक्स 300 प्रोपर्यंत… हे आहेत Galaxy S25 Ultra साठी बेस्ट पर्याय, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
2

आयफोन 17 प्रोपासून विवो एक्स 300 प्रोपर्यंत… हे आहेत Galaxy S25 Ultra साठी बेस्ट पर्याय, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?
3

Samsung Galaxy S26 सिरीज लाँच, AI अनुभवासह कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Realme Narzo Power 5G: 10001mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन, ‘या’ तारखेला होणार लाँच
4

Realme Narzo Power 5G: 10001mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन, ‘या’ तारखेला होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.