Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

Vivo Y50s 5G and Vivo Y50e 5G: चीनमध्ये विवोचे दोन स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल फीचर्स आहेत. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच HD+ (1,600×720 पिक्सेल) फ्लॅट LCD स्क्रीन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2026 | 12:06 PM
अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस... सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस... सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

Follow Us
Close
Follow Us:
  • दोन्ही डिव्हाईस चीनमध्ये विवोच्या वेबसाईटद्वारे विक्रीसाठी उपलब्ध
  • दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.74-इंच HD+ (1,600×720 पिक्सेल) फ्लॅट LCD स्क्रीन
  • Vivo Y50e 5G मध्ये 15W चार्जिंग सपोर्ट
Vivo ने चीनमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G यांचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेले दोन्ही स्मार्टफोन्स MediaTek Dimensity 6300 चिपसेटवर आधारित आहेत. यामध्ये ऑटोफोकससह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे, ज्याचा वापर दिर्घकाळ केला जाऊ शकतो. Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या चार्जिंग स्पीडचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाली 6.74-इंच LCD स्क्रीन देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोन्समध्ये यूजर्सना अतिशय दमदार 5G परफॉर्मंस मिळणार आहे.

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G ची किंमत आणि उपलब्धता

Vivo Y50s 5G स्मार्टफोन 6GB + 256GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB + 256GB कॉन्फिगरेशनची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 23,300 रुपयांपासून सुरु होते. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 25,800 रुपये आणि टॉप-एंड 12GB + 256GB ऑप्शनची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 30,000 रुपये आहे. Vivo Y50e 5G सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत CNY 1,499 म्हणजेच सुमारे 19,300 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये डायमंड, स्काई ब्लू आणि प्लेटिनम (चीनी भाषेतून अनुवादित) कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही डिव्हाईस चीनमध्ये विवोच्या वेबसाईटद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo Y50s आणि Vivo Y50e चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G मध्ये 6.74-इंच HD+ (1,600×720 पिक्सेल) फ्लॅट LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. दोन्ही स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Vivo Y50e 5G मध्ये 6GB रॅम आणि 128GB eMMC 5.1 इनबिल्ट स्टोरेज आहे, तर Vivo Y50s 5G मध्ये 256GB पर्यंत फास्ट UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज आणि 12GB पर्यंत रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे हँडसेट Android 15-बेस्ड OriginOS 5 सह उपलब्ध आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G मध्ये ऑटोफोकससह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे आणि 1080p पर्यंत व्हिडीओ रिकॉर्डिंगचा सपोर्ट आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये डुअल सिम सपोर्ट, 5G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.4, मल्टी-सिस्टम GPS आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. एडिशनल फीचर्समध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि एक इंफ्रारेड रिमोट कंट्रोल समाविष्ट आहे.

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन

Vivo Y50s 5G आणि Vivo Y50e 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y50e 5G मध्ये 15W चार्जिंग सपोर्ट आणि Vivo Y50s 5G मध्ये फास्ट 44W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये OTG रिवर्स चार्जिंग सपोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हे फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo फोन ऑनलाइन कुठे खरेदी करता येतात?

    Ans: Vivo फोन Flipkart, Amazon, Vivo India वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.

  • Que: Vivo फोल्डेबल फोन भारतात उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, Vivo ने X Fold सीरिज भारतात सादर केली असून ती प्रीमियम सेगमेंटमध्ये येते.

  • Que: Vivo फोनची बॅटरी परफॉर्मन्स कशी आहे?

    Ans: Vivo फोनमध्ये 5000mAh किंवा त्याहून जास्त बॅटरी, तसेच Fast Charging सपोर्ट मिळतो.

Web Title: Vivo y50s 5g and vivo y50e 5g smartphone launched in china know about feature and performance tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?
1

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
2

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध
3

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!
4

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.