Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन… फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा… क्या बात है!

Vivo Y6a Launched: विवोने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे. मोठी बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसरमुळे हा फोन चर्चेत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2026 | 01:02 PM
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन... फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा... क्या बात है!

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन... फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा... क्या बात है!

Follow Us
Follow Us:
  • फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगसह मोठी 7200mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच 120Hz LCD डिस्प्ले मिळतो.
  • डिव्हाइसमध्ये 50MP रिअर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी Vivo ने होम मार्केट चीनमध्ये पुन्हा एकदा धमाका करत एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo Y6a या नावाने सादर केला आहे. मिज रेंज सेगमेंटअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, दमदार ड्यूरेबिलिटी आणि स्मूद डिस्प्ले अनुभव ऑफर केला जात आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

Vivo Y6a ची किंमत

Vivo Y6a स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,999 युआन म्हणजेच सुमारे 28,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, सिल्वर आणि गोल्ड रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)

Vivo Y6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नवीन विवो स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचे रिजोल्यूशन 1570 x 720 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 1,200 निट्सपर्यंत आहे.

प्रोसेसर

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचे स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 8GB ची एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.

कॅमेरा

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्या सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत वर्चुअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिन ओएस 6 वर चालतो.

बॅटरी

फोनमध्ये 7,200mAh बॅटरी दिली आहे जी, 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विवोने दावा केला आहे की, फोनची बॅटरी अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे की, 6 तासांपर्यंत टिकेल. या बॅटरीचे 1,800 चार्जिंग सायकल आहेत.

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

कनेक्टिविटी फीचर्स

Vivo Y6A स्मार्टफोनमध्ये स्टीरियो स्पीकर, एनएफसी, आयआर ब्लास्टर, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक, डुअल सिम सपोर्ट आणि IP69/IP68- रेटिंग मिळणार आहे. कनेक्टिविटीसाठी डिव्हाईसमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, यूएसबी टाइप-सी, आणि aptX ॲडॉप्टिव्ह ऑडियो कोड्क सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Web Title: Vivo y6a launched in china in budget segment read features and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
1

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
3

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
4

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.