Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी

Vivo Y6e 5G Launched: विवोने पुन्हा एकदा बजेट रेंजमध्ये धमाका करत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत असली तरी देखील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स अत्यंत पावरफुल आहेत. नवा स्मार्टफोन 3 रंगांच्या पर्यायांतल खरेदीसाठी उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2026 | 09:51 AM
Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री... पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री... पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी

Follow Us
Follow Us:
  • Vivo Y6e 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंच HD+ LCD डिस्प्ले आणि IP65 रेटिंग देण्यात आली आहे.
  • हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चिपसेट, 6GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 6,500mAh बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग, 13MP रिअर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने चीनमध्ये त्यांच्या बजेट लाईनअपचा विस्तार करत Vivo Y6e 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 3 रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या नव्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

Amazon Prime Day Sale 2026: विशलिस्ट तयार केली का? Amazon सेलची तारीख जाहीर; मोठ्या डिस्काऊंटसह शॉपिंगची संधी

Vivo Y6e 5G ची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये नवीन विवो स्मार्टफोन 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिअंटची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन सध्या विवो चाईनाच्या ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लोइंग क्लाउड्स व्हाइट, सनसेट ब्लू आणि ट्वाइलाइट ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांत ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. (फोटो सौजन्य – X)

Vivo Y6e 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल सिम सपोर्ट असलेला Vivo Y6e 5G कंपनीच्या अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 सह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच एचडी+ (720×1,600 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,200 निट्सची पीक ब्राइटनेस, 16.7 मिलियन कलर्स, 260 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 83 टक्के एनटीएससी कवरेज, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 90.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ ऑफर करतो. कंपनीने दावा केला आहे की, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

विवो Y सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन क्वालकॉमच्या 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटने सुसज्ज आहे. या प्रोसेसरमध्ये 1.95GHz क्लॉक स्पीडवाले सहा एफिशिएंसी कोर आणि 2.2GHz ची पीक क्लॉक स्पीड देणारे दोन परफॉर्मेंस कोर देण्यात आले आहेत. याशिवाय, लेटेस्ट लाँच विवो स्मार्टफोनमध्ये अ‍ॅड्रेनो 613 जीपीयू, 6GB की एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB चे यूएफएस 3.1 इंटरनल स्टोरेज दिले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा यासाठी, या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये f/2.2 अपर्चरवाला सिंगल 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे, जो 10x डिजिटल झूम आणि ऑटोफोकस सपोर्टसह येतो. यासोबतच, या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चर आणि 2x डिजिटल झूमवाला 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या हँडसेटमध्ये 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात.

FIFA World Cup च्या बॉलमध्ये लपली आहे ‘ही’ खास टेक्नोलॉजी! प्रत्येक संकेदाला 500 वेळा पाठवते डेटा… वाचा सविस्तर

बॅटरी

नव्या स्मार्टफोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. हा हँडसेट 5G, 4G एलटीई, डुअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाईप सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बेईडौ, क्यूझेडएसएस आणि गॅलिलिओला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये ग्रेविटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, ई-कंपास आणि IR ब्लास्टर सारखे ऑनबोर्ड सेंसर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

Web Title: Vivo y6e 5g launched in china with powerful features and attractive design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
1

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!
2

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
3

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर
4

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.