Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vodafone Idea network Down: Vi सर्वर डाऊन? युजर्सना नेटवर्क वापरण्यात येतेय अडचण! सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Vi Server Down: मुंबईसह इतर अनेक शहरांतील VI युजर्सना नेटवर्कचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2025 | 08:35 AM
Vodafone Idea network Down: Vi सर्वर डाऊन? युजर्सना नेटवर्क वापरण्यात येतेय अडचण! सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Vodafone Idea network Down: Vi सर्वर डाऊन? युजर्सना नेटवर्क वापरण्यात येतेय अडचण! सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया (VI) चं नेटवर्क रात्रीपासून डाऊन झालं आहे. युजर्सना कॉल, मेसेज करण्यात आणि इंटरनेटचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. रात्री 1 वाजल्यापासून युजर्सना Vi चा नेटवर्क वापरण्यात अडचणी येत आहेत. याबाबत अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांची तक्रार नोंदवली आहे.

कमाल आहेत हे Mivi Earbuds, गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोनची गरजही नाही! अशा प्रकारे करणार काम

अनेक युजर्सनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मोबाईल इंटरनेट आणि इतर सेवा वापरण्यात समस्या येत आहेत. तर काहींनी म्हटलं आहे की, त्यांचे नेटवर्क पूर्णपणे बंद झाले आहे आणि ते कोणतीही सेवा वापरू शकत नाहीत. देशातील अनेक शहरांंमध्ये युजर्सना VI चा नेटवर्क वापरण्यात अडचणी येत आहेत. डाउनडिटेक्टर वेबसाइटवर 1880 हून अधिक लोंकानी VI च्या नेटवर्कबाबत तक्रार नोंदवली आहे. शुक्रवार, 18 एप्रिल रोजी पहाटेपर्यंत या तक्रारींची संख्या 1940 पर्यंत वाढली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डाउनडिटेक्टरच्या मते, नवी दिल्ली, दिल्ली, गुडगाव, मुंबई, फरीदाबाद, नोएडा, गाझियाबाद आणि पुणे या शहरांमधील व्होडाफोन आयडिया (VI) युजर्सना सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये युजर्सनी त्यांच्या समस्या नोंदवल्या आहेत. युजर्सनी व्हीआय नेटवर्कमधील समस्यांची तक्रार केली आणि काहींनी असे म्हटले की संपूर्ण नेटवर्क बंद आहे. “लोक अजूनही VI (व्होडाफोन आयडिया) वापरत आहेत का? नेटवर्क पूर्णपणे बंद आहे असे दिसते,” एका युजरने त्याच्या एक्सल पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तक्रार करणाऱ्या लोकांमध्ये 71 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना “कोणताही सिग्नल मिळत नाही”. तर 21 टक्के लोकांनी “पूर्णपणे ब्लॅकआउट” झाल्याचे नोंदवले आणि 9 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना “मोबाइल इंटरनेट” वापरण्यात अडचण येत आहे.

Hi @ViCustomerCare what’s wrong with your network? I was on call and the network suddenly dropped

It’s been more than 30 minutes there’s no network, even on toggling between networks – manual selection also isn’t showing Vodafone#delhi

— Pain Killer (@ThePulpDoc) April 17, 2025

After using Vodafone Idea for 12 years, it’s high time I port to @airtelindia in Delhi. VI can’t even provide a basic network. Today, the network was totally down since last hour . I can’t trust this company anymore. @ViCustomerCare

— रवि कुमार / Ravi kumar 🇮🇳 (@iamravi_kumar) April 17, 2025

After using Vodafone Idea for 12 years, it’s high time I port to @airtelindia in Delhi. VI can’t even provide a basic network. Today, the network was totally down since last hour . I can’t trust this company anymore. @ViCustomerCare

— Surbhi Sharma (@GrillCheese46) April 17, 2025

Vi Vodafone Idea outages reported in the last 24 hours. Down detector received 1908 complaints . #Network was down for many hours. https://t.co/8ofkLcSa1p pic.twitter.com/nkGE0qcx8Q

— Aseem Manchanda (@aseemmanchanda) April 18, 2025

#vodafonedown in #delhi @ViCustomerCare no one is around to answer calls even from other number

How do you guys manage to create such disasters with so much calmness?

Not even manually one is able to select the network? https://t.co/5uczq8wfrO

— Pain Killer (@ThePulpDoc) April 17, 2025

युजर्सनी सोशल मीडियावर प्रचंड समस्या नोंदवल्यानंतर कंपनीने काही मेसेजना रिप्लाय केला आहे.

Motorola ने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप! स्वस्तात लाँच केला Stylus Pen सपोर्टवाला स्मार्टफोन, असे आहेत फीचर्स

Hi Deepak! That’s not the experience we want for you. Please DM us your Vi number and I request elaboration on the exact network issue you are facing (not getting speed, unable to access data, not getting signal, fluctuating network) so, that we can assist you further – Swathi https://t.co/fuKV0H81T7

— Vi Customer Care (@ViCustomerCare) April 17, 2025

Hi Deepak! Kindly ignore the above message. That’s not the experience we want for you. Please DM us your Vi number so, that we can assist you further – Swathi https://t.co/fuKV0H81T7

— Vi Customer Care (@ViCustomerCare) April 17, 2025

Web Title: Vodafone idea network down users are complaining on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.