Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! ग्लू वॉल स्किनसह मिळणार हे धमाकेदार रिवॉर्ड्स…

Free Fire Max Event: गरेनाच्या मालकीचा ऑनलाईन बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये नवीन वॉल रॉयल ईव्हेंट सुरु झाला असून प्लेअर्सना भन्नाट ग्लू वॉल स्किन्स आणि अनेक खास रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे. कमी डायमंड्समध्ये एक्सक्लुझिव्ह स्किन्स मिळत असल्यामुळे गेमर्समध्ये या ईव्हेंटची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 09:36 AM
Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! ग्लू वॉल स्किनसह मिळणार हे धमाकेदार रिवॉर्ड्स...

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! ग्लू वॉल स्किनसह मिळणार हे धमाकेदार रिवॉर्ड्स...

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्सच्या नवीन वॉल रॉयल ईव्हेंटमध्ये ग्रहण ओव्हरराइड आणि स्वीट डिफेन्स सारख्या खास ग्लू वॉल स्किन्स मिळणार आहेत.
  • हा लक रॉयल ईव्हेंट पुढील 8 ते 9 दिवस लाईव्ह राहणार असून रिवॉर्ड्स पूर्णपणे नशिबावर अवलंबून असतील.
  • प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये वेपन लूट क्रेट्स, शूज, टॉप्स, हेडगिअर आणि इतर अनेक गेमिंग आयटम्स क्लेम करता येणार आहेत.
Free Fire Max Wall Royale Event: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन वॉल रॉयल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ग्लू वॉल स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. इतर शस्त्रांसह ग्लू वॉल स्किन देखील या गेमचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ग्लू वॉल स्कीनच्या मदतीने प्लेअर्स शत्रूंपासून स्वत:च रक्षण करू शकतात. ग्लू वॉल स्किन तुमच्या आणि शत्रूच्या मध्ये एक भिंत तयार करते. गेममध्ये ग्लू वॉल स्किन खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना अधिक डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र ईव्हेंटमध्ये अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून प्लेअर्सना ग्लू वॉल स्किन क्लेम करण्याची संधी मिळते.

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

फ्री फायर मॅक्स वॉल रॉयल ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये वॉल रॉयल ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 8 ते 9 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ग्लू वॉल स्किनसह अनेक धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा गेममधील एक लक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये रिवॉर्ड्स मिळवणं पूर्णपणे प्लेअर्सना नशिबावर अवलंबून असतं. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • एक्लिप्स ओव्हरराइड ग्लू वॉल स्किन
  • स्वीट डिफेन्स ग्लू वॉल स्किन
  • ब्लिझार्ड ब्रॉल ग्लू वॉल स्किन
  • फ्लोरल फ्लेअर ग्लो वॉल स्किन

ईव्हेंटमध्ये मिळणारे इतर रिवॉर्ड्स

  • वेस्टलँड आणि वँडरर (टॉप)
  • कोरल ट्रबल (टॉप)
  • अरोरा ओनी (बॉटम)
  • कॅंडी बाऊंटी (बॉटम)
  • फिनिक्स नाइट (शूज)
  • कॅचअप गॅल (शूज)
  • कोस्टल गार्डियन (हेड)
  • सीसाइड प्रोटेक्टर (हेड)
  • रुबी ब्राईड आणि स्कार्लेट ग्रूम वेपन लूट क्रेट
  • ड्रॅगन मॉब शस्त्र लूट क्रेट
  • लावा लस्टर (चार्ज बस्टर+जी 18) वेपन लूट क्रेट
  • गोल्डन रोअर (ग्रोझा + एसी 80) वेपन लूट क्रेट
Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा
  • वैंडल रिवोल्ट वेपन लूट क्रेट
  • लूस कैनन वेपन लूट क्रेट
  • डेमोलिशन सेट वेपन लूट क्रेट
  • इंजिनिअर वेपन लूट क्रेट
  • टैक्टिकल मार्केट
  • टिम बूस्टर
  • इनहान्स हॅमर
  • सुपर लेग पॉकेट

ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • या ईव्हेंटमध्ये तुम्हाला स्टोअर सेक्शनवर जावे लागेल.
  • इथे हायलाईट्समध्ये तुम्हाला वॉल रॉयल ईव्हेंट बॅनर दिसणार आहे.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळणार आहे.

हे आहेत 27 मे चे फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स

  • P3LX6V9TM2QH
  • ​FFWCTKX2P5NQ
  • ​TX4SC2VUNPKF
  • ​RHTG9VOLTDWP
  • ​N7QK5L3MRP9J
  • ​J2QP8M1KVL6V
  • ​E9QH6K4LNP7V
  • ​S5PL7M2LRV8K
  • ​Q8M4K7L2VR9J
  • ​RD3TZK7WME65
  • ​ZRW3J4N8VX56
  • ​TFX9J3Z2RP64
  • ​WD2ATK3ZEA55
  • ​FFPLUFBVSLOT
  • ​MCPW3D28VZD6
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​V427K98RUCHZ
  • ​J3ZKQ57Z2P2P

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Wall royale event is now live in free fire max users will get these rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.