Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर

Garena Free Fire Max Redeem Codes For 6 January 2026: फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना रिडीम कोड्स, ईव्हेंट्स आणि इतर अनेक पद्धतींनी डायमंड्स क्लेम करण्याची संधी मिळते. गेममध्ये डायमंड्स का महत्त्वाचे आहेत, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 09:05 AM
Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड्स महत्त्वाचे का?
  • गेममध्ये असा केला जातो डायमंड्सचा वापर
  • विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी डायमंड्स महत्त्वाचे
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेयर्सना आकर्षित करण्यासाठी हाय ग्राफिक्स आणि स्मूथ गेम्पलेचा वापर केला जातो. या गेममध्ये इमोट्स आणि इव्हेंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण यासोबतच गेममधील इन गेम करन्सी डायमंड देखील तितकीच महत्वाची आहे. डायमंडशिवाय गेमची मजा अर्धवट राहते. कारण जर तुम्हाला प्रीमियम गेमिंग वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला डायमंडची गरज असते. डायमंड गेममध्ये अत्यंत गरजेचे असतात.

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

डायमंड नक्की काय आहे?

डायमंड फ्री फायर मॅक्समध्ये वापरली जाणारी इन गेम करन्सी आहे. याचा वापर करून प्लेअर्स वेगवेगळे गेमिंग आयटम खरेदी करू शकतात. डायमंडच्या मदतीने प्लेयर्स कॅरेक्टर, स्किन, इमोट्स, पेट्स, गन स्किन, बंडल आणि ईलाइट पाससारखे गेमिंग आयटम्स अगदी सहज खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

डायमंड वापरण्याचे फायदे

इन गेम करन्सी डायमंडमुळे तुमचा गेम अधिक पावरफुल आणि आकर्षक बनतो. खास कॅरेक्टर स्किल्समुळे तुम्हाला गेममध्ये फायदा होतो. गन स्किनमुळे तुमच्या हत्यारांची शक्ती आणखी वाढते याशिवाय ईलाइट पास मिळाल्यामुळे तुम्हाला एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स आणि मिशनचा अनुभव घेण्याची संधी मिळते.

डायमंड कसे क्लेम केले जाऊ शकतात?

फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. सहसा प्लेअर्स इन-गेम टॉप-अपमध्ये डायमंड क्लेम करतात. प्लेअर्स गुगल प्ले स्टोअर किंवा ऑफिशियल टॉप-अप वेबसाइटद्वारे पैसे देऊन डायमंड खरेदी करू शकतात. याशिवाय Garena वेळोवेळी प्लेअर्ससाठी इव्हेंट्स आणि ऑफर्स घेऊन येते, ज्यामध्ये प्लेअर्स कमी खर्चात डायमंड खरेदी करू शकतात. काही प्लेअर्स गिवअवे, लाइव स्ट्रीम रिवॉर्ड्स आणि खास इवेंट्समधून डायमंड्स क्लेम करण्याचा प्रयत्न करतात. डायमंड क्लेम करण्यासाठी नेहमी ऑफिशिअल पद्धतीचा वापर करा. याशिवाय गेमिंग कंपनी रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते, ज्याच्या मदतीने प्लेअर्सना डायमंड आणि इतर रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते.

फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर…. Google Maps चे ‘हे’ सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFPSTXV5FRDM
  • FXK2NDY5QSMX
  • FFPSYKMXTP2H
  • FY9MFW7KFSNN
  • FW2KQX9MFFPS
  • FFW4FST9FQY2
  • FTY7FGN4XKHC
  • VY2KFXT9FQNC
  • XF4SWKCH6KY4
  • YFW2Y7NQFV9S

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: What are the benefits of diamonds in free fire max know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.