Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

Starlink Plan Price Worldwide: स्टारलिंकच्या लाईव्ह वेबसाईटवर भारतातील प्लॅन्सची किंमत किती असणार याची माहिती दिली आहे. मात्र भारतासह इतर देशात स्टारलिंक सेवा प्रदान करत आहे. इतर देशांतील प्लॅनच्या किंमती माहिती आहेत का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2025 | 10:35 AM
Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • स्टारलिंकची भारतातील वेबसाईट लाईव्ह
  • ग्राहकांना प्रति महिना 8,600 रुपये खर्च करावे लागणार
  • अद्याप भारतात बिजनेस प्लॅनची घोषणा केली नाही
एलन मस्कची सॅटेलाईट इंटनेट सर्विस स्टारलिंक भारतात लवकरच सुरु होणार आहे. स्टारलिंकच्या लाँचिंगबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. स्टारलिंक भारतात कधी लाँच होणार, यासाठी सर्वजण उत्सुकता आहे. अलीकडेच स्टारलिंकची भारतातील वेबसाईट लाईव्ह झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी माहिती मिळाली आहे की, भारतात सर्विस सुरु होण्यापूर्वी कंपनीने त्यांची इंडिया वेबसाईट लाईव्ह केली आहे. या वेबसाईटमध्ये कंपनीच्या इंटरनेट प्लॅन, हार्डवेयर किटची किंमत आणि इतर फीचर्सबाबत माहिती समोर आली आहे.

Starlink India Update: भारतात वेबसाईट Live आणि टॅरिफ प्लॅन्सही आले समोर, अनलिमिटेड डेटाने वाढवली यूजर्सची उत्सुकता

प्रति महिना खर्च करावे लागणार इतके रुपये

भारतात स्टारलिंकच्या सर्विससाठी ग्राहकांना प्रति महिना 8,600 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच हार्डवेयर किटसाठी ग्राहकांना 34,000 रुपये द्यावे लागणार आहेत. स्टारलिंकचं असं म्हणणं आहे की, कंपनी नवीन कनेक्शनवर ग्राहकांना एका महिन्याचे ट्रायल फ्री देणार आहे. जर ग्राहकांना कंपनीची सर्विस आवडली नाही तर कंपनी त्यांना पूर्ण रिफंड देणार आहे. कंपनीने अद्याप भारतात बिजनेस प्लॅनची घोषणा केली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्टारलिंकचे ग्लोबल प्लॅन किती आहेत?

स्टारलिंकच्या रेजिडेंशियल प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर भारतात स्टारलिंकची किंमत 8600 रुपये प्रति महिना असणार आहे. अमेरिकेत रेजिडेंशियल लाइट प्लॅनची किंमत $80 प्रति महिना म्हणजेच सुमारे 7,200 रुपये आणि स्टँडर्ड प्लॅनची किंमत $120 प्रति महिना म्हणजेच सुमारे 10,800 रुपये आहे. दूबईमध्ये स्टारलिंकच्या रेजिडेंशियल प्लॅनची किंमत AED 300 प्रति महिना म्हणजेच सुमारे 7,300 रुपये आहे. दुबईमध्ये हार्डवेअर किटची किंमत AED 1,500 म्हणजेच सुमारे 36,800 रुपये आहे. स्टारलिंक भूटानमध्ये BTN 4,200 प्रति महिना म्हणजेच सुमारे 4,210 रुपयांत सर्विस ऑफर करतो. हार्डवेयरची किंमत BTN 33,000 म्हणजेच सुमारे 33,100 रुपये आहे. बांग्लादेशात रेजिडेंशियल लाईट प्लॅनची किंमत BDT 4,200 प्रति महिना म्हणजेच सुमारे 3,100 रुपये आहे. तेसच स्टँडर्ड प्लॅनची किंमत BDT 6,000 म्हणजेच सुमारे 4,400 रुपये आहे. बांग्लादेशात हार्डवेयर किटची किंंमत BDT 39,600 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये आहेय

स्टारलिंक का खास आहे?

स्टारलिंकचं असं म्हणणं आहे की, त्यांची सिस्टिम कठीण परिस्थितीत देखील इंटरनेट कनेक्टिविटी प्रदान करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. म्हणजेच वादळ, वारा, पाऊस, या सर्व परिस्थितीत तुम्ही स्कारलिंक इंटरनेट सर्विसचा वापर करू शकतात. ही सर्विस कधीच बंद पडत नाही, असा दावा देखील केला जात आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, स्टाकलिंक ऊन, पाऊस किंवा वादळ कोणत्याही परिस्थितीत हाय स्पीड इंटरनेट ऑफर करण्यासाठी सक्षम आहे. स्टारलिंक अशआ ठिकाणी देखील इंटरनेट कनेक्टिव्हिटी ऑफर करते, जिथे मोबाईल सिग्नल उपलब्ध नाही.

Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?

स्टारलिंकला भारतात त्यांची सेवा सुरु करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. कंपनीने भारतात डेमो देखील सादर केला होता आणि आता कंपनी भारतात ट्रायल सुरु करत आहेत. त्यामुळे आता लवकरच भारतात स्टारलिंकची सेवा सुरु होण्याची अपेक्षा आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Starlink भारतातील घरगुती वापरासाठी योग्य आहे का?

    Ans: नक्कीच! विशेषतः ऑनलाइन क्लासेस, वर्क फ्रॉम होम आणि स्ट्रीमिंगसाठी उपयुक्त.

  • Que: Starlink सेवा वादळ, पाऊस किंवा हवामानामुळे प्रभावित होते का?

    Ans: हो, अत्यंत खराब वातावरणात स्पीड थोडा कमी होऊ शकतो, पण सेवा बंद पडत नाही.

  • Que: Starlink भारतात Jio, Airtel आणि BSNL ला टक्कर देऊ शकते का?

    Ans: होय, विशेषतः ग्रामीण भागात जिथे फाइबर इंटरनेट उपलब्ध नाही, तिथे Starlink मोठी क्रांती घडवू शकते.

Web Title: What are the starlink plan prices in india and other countries tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.