Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲपलचा नवीन Siri Mode नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा

आयफोनमध्ये करण्यात येणाऱ्या नवीन बदलांमुळे तुमची दैनंदिन कामे देखील सोपी होऊन जातील. खाद्यपदार्थाचे पॅकेज स्कॅन करून त्यातील पौष्टिक घटकांची माहिती मिळवणे, किंवा बिझनेस कार्ड स्कॅन करणे सोपे झाले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 02:28 PM
ॲपलचा नवीन सिरी मोड नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा

ॲपलचा नवीन सिरी मोड नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा

Follow Us
Follow Us:

हल्ली प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये अँपलचा फोन पाहायला मिळतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच आयफोनची मोठी क्रेझ वाढली आहे. हा फोन केवळ त्याच्या नावामुळे नाहीतर ॲपलच्या लेटस्ट फीचर्स, कॅमेरा आणि सिरी मोडमुळे कायमच चर्चेत असतो. तसेच जगभरात ॲपल वेगाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. अहवालानुसार, लवकरच आयफोनवरील शोध सर्च करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

Airbnb AI controversy: ट्रॅव्हल जायंट एअरबीएनबी अडचणीत; चिनी एआय मॉडेल वापरल्याने अमेरिका लागली हात धुवून मागे

आगामी iOS 27 अपडेटमध्ये ऍपल कॅमेरा ॲपमध्ये एक नवीन सिरी मोड सादर करू शकते, जो वापरकर्त्यांना रिअल-टाइममध्ये व्हिज्युअल सर्च करण्याची परवानगी देईल, असे सुद्धा अहवालात म्हंटले आहे. हा नवीन मोड फोटो आणि व्हिडिओ यांसारख्या सध्याच्या कॅमेरा पर्यायांसोबत वापरता येईल. आयफोन वापरताना हा मोड चालू केल्यावर, कॅमेऱ्याच्या शटर बटणाच्या जागी एक एआय (AI) आयकॉन दिसेल.यामुळे तुम्ही कॅमेरा कोणत्याही वस्तूवर रोखून प्रश्न विचारू शकता आणि त्याचे लगेच उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल.

आयफोनमधील नवीन फिचर केवळ वस्तू ओळखण्याचीच परवानगी देत ​​नाही, तर संबंधित कामे सोपी करण्यासाठी सुद्धा मदत करते. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे पोस्टर स्कॅन केले, तर ते आपोआप कॅलेंडरमध्ये नोंद तयार करण्याची सूचना यात दिली जाईल. रेस्टॉरंटच्या मेन्यूवर कॅमेरा रोखल्यास, परीक्षणे, रेटिंग्ज आणि इतर तपशील तुम्हाला लगेच मिळवता येईल. यासाठी तुम्हाला कोणत्याही इतर अप्सची आवश्यकता भासणार नाही. सध्या सोशल मीडियासह इतर सर्वच ठिकाणी आयफोनची मोठी क्रेझ वाढली आहे.

Zebronics Zeb-PixaPlay 77G स्मार्ट प्रोजेक्टर लाँच; अनेक बेस्ट फीचर्स मिळणार

आयफोनमध्ये करण्यात येणाऱ्या नवीन बदलांमुळे तुमची दैनंदिन कामे देखील सोपी होऊन जातील. खाद्यपदार्थाचे पॅकेज स्कॅन करून त्यातील पौष्टिक घटकांची माहिती मिळवणे, किंवा बिझनेस कार्ड स्कॅन करून थेट संपर्क जतन करणे, सोपे होईल. तथापि, अधिक गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी आयफोन अजूनही ChatGPT सारख्या साधनावर उपलब्ध राहू शकतो. प्रत्येक नवीन लॉंच होणाऱ्या आयफोनमध्ये नवनवीन फीचर्स, लेटेस्ट आयडीयाज आणि टेक्नॉलॉजी आहे. आयफोनमधील बदलण्यात येणाऱ्या सिरी मोडचा सगळ्यांचं खूप जास्त फायदा होईल.

Web Title: What exactly is apples new siri mode learn how siri mode changes will benefit users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • AI technology
  • iphone
  • tech updates

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा
2

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
3

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

boAt ने आणले AI ईयरबड्स! Google Gemini मुळे आता इअरफोन स्वतःहून सगळं करणार; काय आहे CREST फीचर?
4

boAt ने आणले AI ईयरबड्स! Google Gemini मुळे आता इअरफोन स्वतःहून सगळं करणार; काय आहे CREST फीचर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.