Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्युनंतर तुमच्या सोशल मीडिया आणि डिजिटल डेटाचं नक्की काय होतं? जाणून घ्या सविस्तर

जेव्हा एखाद्या व्यक्तिचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या संपत्तीची वाटणी केली जाते. पण सोशल मीडिया अकाऊंटच काय? संपत्तीची वाटणी होते हे तर माहिती आहे पण व्यक्तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडिया आणि डिजिटल डेटाचं काय होतं?

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 28, 2025 | 01:38 PM
मृत्युनंतर तुमच्या सोशल मीडिया आणि डिजिटल डेटाचं नक्की काय होतं? जाणून घ्या सविस्तर

मृत्युनंतर तुमच्या सोशल मीडिया आणि डिजिटल डेटाचं नक्की काय होतं? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर असणारी सर्व संपत्ती आणि जमीनिची वाटणी केली जाते. ही वाटणी माणसाने लिहीलेल्या मृत्यूपत्रानुसार होते किंवा त्यांनी आधीच सांगितलेल्या त्याच्या इच्छेनुसार. संपत्ती आणि जमिनीची वाटणी तर केली, पण डिजीटल जगात असणाऱ्या ऑनलाईन डेटाचं काय? संपत्ती एवढाच सोशल मीडिया आणि डिजीटल मीडिया डेटा देखील महत्त्वाचा आहे. सोशल मीडिया आणि डिजीटल मीडिया डेटाला डिजिटल सपंत्ती म्हटलं जातं. पण व्यक्तीच्या मृत्यूनंतर या डिजिटल संपत्तीचं काय होतं, याबद्दल अनेकांना माहिती नसते.

6,100mAh बॅटरी आणि Leica कॅमेऱ्यासह आला Xiaomi चा नवीन Smartphone! वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

डिजिटल संपत्ती

डिजिटल संपत्ती दोन भागांमध्ये विभागली जाऊ शकते. ज्यामध्ये डिजिटल मालमत्ता आणि डिजिटल उपस्थिती यांचा समावेश आहे. वेबसाइट डोमेन, ऑनलाइन बिजनेस, क्रिप्टोकरेंसी, डिजिटल फाइल आणि मोनेटाइज्ड सोशल मीडिया अकाउंट्स यांचा डिजीटल संपत्तीमध्ये समावेश होतो. ही सर्व डिजिटल संपत्ती पासवर्डने सुरक्षित केलेली असते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिजिटल उपस्थितीमध्ये सोशल मीडिया प्रोफाइल्स, फोटो, व्हिडीओ, ईमेल्स, चॅट्स आणि क्लाउडमध्ये सेव्ह करण्यात आलेल्या सर्व आठवणींचा समावेश होतो. या गोष्टींना भावनात्मक महत्व असते. सध्या डिजिटल उपस्थितीमध्ये आरोग्य अ‍ॅप्समधून काढलेला डेटा, तुमची लोकेशन हिस्ट्री, सर्च पॅटर्न आणि अगदी एआय द्वारे तयार केलेले व्हर्च्युअल अवतार यासारख्या अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण आपल्या संपत्तीची वाटणी करतो, त्याच पद्धतीने आपण डिजीटल संपत्तीच्या वाटणीची प्लॅनिंग करणं देखील गरेजचं आहे. जर असं केलं नाही तर तुमच्या आठवणी तुमच्या प्रिय व्यक्तिंपर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.

कशा प्रकारे करा डिजीटल संपत्तीचं वाटप

  • तुमच्या सर्व डिजिटल अकाउंट्सची आणि मालमत्तेची यादी बनवा, ज्यामध्ये त्यांचे यूजरनेम आणि पासवर्ड समाविष्ट आहेत.
  • कोणती माहिती हटवायची, काय ठेवायचे आणि ती कोणासोबत शेअर करायची ते ठरवा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स सुरक्षित राहावेत आणि गरज पडल्यास शेअर करता यावेत म्हणून पासवर्ड मॅनेजर वापरा.
  • तुमच्या डिजिटल इच्छा पूर्ण करू शकेल असा विश्वासू व्यक्ती, डिजिटल एक्झिक्युटर नियुक्त करा – याबद्दल कायदेशीर सल्ला घेणे योग्य आहे.
  • Facebook, Google आणि Apple सारख्या कंपन्याच्या legacy पर्यायाचा वापर करू शकता. जसे, Google Inactive Account Manager किंवा Apple ची Digital Legacy सेटिंग.

Google I/O 2025: वारंवार ऑफर चेक करण्याची गरज नाही, किंमत कमी होताच येणार Alert! ग्राहकांच्या बचतीसाठी Google घेऊन येतोय नवीन फीचर

डिजीटल संपत्तीचं वाटप गरजेचं का आहे?

जर तुम्ही डिजीटल संपत्तीचं वाटप कशा प्रकारे करायचं आहे, याबाबत निर्णय घेतला नाही तर तुमच्या प्रियजनांना तुमच्या अकाउंट्स आणि डेटापर्यंत पोहोचणं खूप कठिण होणार आहे. कधीकधी कंपन्यांच्या अटी आणि शर्ती असतात ज्या फक्त अकाउंट
धारकालाच उपलब्ध असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर, डेटा काढण्यासाठी किंवा प्रोफाइल हटविण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे आवश्यक असतात. जेव्हा अशी योजना अस्तित्वात नसते, तेव्हा कुटुंबांना जुन्या कागदपत्रांमध्ये पासवर्ड शोधणे, रिकवरी टूल्सचा वापर करावा लागतो.

Web Title: What happens to your social media and digital media data after your death know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
1

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
2

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग
3

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम
4

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.