Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: काय आहे ‘Loitering Munition’ टेक्नोलॉजी, ज्याच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना केलं उध्वस्त?

Loitering Munition Technology: भारताने पाकिस्तानवर हल्ला करून संपूर्ण पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. या हल्ल्यावेळी भारताने Loitering Munition या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. याबद्दल आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 07, 2025 | 11:48 AM
Operation Sindoor: काय आहे 'Loitering Munition' टेक्नोलॉजी, ज्याच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना केलं उध्वस्त?

Operation Sindoor: काय आहे 'Loitering Munition' टेक्नोलॉजी, ज्याच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना केलं उध्वस्त?

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सैन्याने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवलं, ज्यामध्ये पाकिस्तानातील 9 स्थळांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर (PoJK) मधील 9 दहशतवादी स्थळांचा समावेश होता. भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणं उध्वस्त केली आहेत. ही संपूर्ण कारवाई 6 मे रोजी रात्री करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारताने ‘Loitering Munition’ या टेक्नोलॉजीचा वापर केला.

Operation Sindoor: सोन्याच्या किंमतीवरही पाकिस्तान हल्ल्याचा परीणाम, तब्बल 4 हजारांनी वाढला भाव

‘Loitering Munition’ टेक्नोलॉजी नक्की आहे? या टेक्नोलॉजीच्या मदतीने कशा प्रकारे भारताने पाकिस्तानला निस्तनाबूत केलं, हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक आहे. त्यामुळे आता सर्वात आधी ‘Loitering Munition’ टेक्नोलॉजी नक्की आहे आणि या टेक्नोलॉजीने भारतीय सैन्याला कशा प्रकारे मदत केली, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

काय आहे Loitering Munition?

Loitering Munition या टेक्नोलॉजीला सामान्यपणे ‘आत्मघाती ड्रोन’ असं देखील म्हटलं जात. हे एक स्मार्ट गॅझेट आणि शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने शत्रुंचा पराभव करण्यासाठी मदत होते. हे शस्त्र पहिल्यांदा ड्रोनप्रमाणे हवेत उडतं आणि ठिकाणांची पाहणी करतो. जेव्हा त्या ठिकाणांवर जेव्हा एखादा शत्रू दिसतो, तेव्हा ते मिसाइलप्रमाणे हल्ला करते. हे शस्त्र ड्रनप्रमाणे बराच वेळ आकाशात उडत असतात, याच कारणामुळे याला ‘Loitering’ असं म्हटलं जात. आकाशात उडत असताना ज्यावेळी एखादा शत्रू त्यांच्या नजरेस पडतो, ते एखाद्या मिसाइलप्रमाणे त्याच्यावर हल्ला करते.

Loitering Munition चे हे आहेत खास फीचर्स

अचूक निशाणा – ही टेक्नोलॉजी त्याच्या शत्रूवर अगदी अचूक निशाणा लावते.

नुकसान कमी होतं – ही टेक्नोलॉजी केवळ त्याच्या शत्रूवर हल्ला करते आणि सामान्य माणसं किंवा आजूबाजूच्या परिसराला नुकसान करत नाही.

रियल-टाइम कंट्रोल: हे ऑपरेटरद्वारे थेट नियंत्रित केले जाऊ शकतात किंवा ऑटोनॉमस पद्धतीने देखील कार्य करू शकतात.

रिस्क नाही – याचा वापर करताना सैन्याचा जीव धोक्यात घातला जात नाही.

ही टेक्नोलॉजी चालत्या – फिरत्या शत्रूंवर देखील वार करण्यासाठी सक्षम आहे.

टेक्नोलॉजीचा वापर ऑपरेशन सिंदूरमध्ये कसा करण्यात आला?

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाची हल्ला केली. यानंतर भारताने त्वरित कारवाई केली. भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेना यांनी ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. यावेळी पाकिस्तानच्या 9 दहशतावदी स्थळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावेळी Loitering Munition चा वापर करण्यात आला होता. हल्ल्यात Jaish-e-Mohammed (JeM) आणि Lashkar-e-Taiba (LeT) सारख्या दहशतवादी संघटनांची ठिकाणं निशाण्यावर होती. या ठिकाणांना निस्तानाबूत करण्यासाठी Loitering Munition टेक्नोलॉजी वापरण्यात आली.

Operation Sindoor: भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्याचा शेअर मार्केटवर परिणाम! बाजार सुरु होताच निफ्टी घसरला

या कारवाईद्वारे भारताने एकाच वेळी दोन संदेश दिले आहेत आणि ते म्हणजे भारत दहशतवादाविरुद्ध कोणतीही उदारता दाखवणार नाही. पण उत्तर असे असेल जे विचारपूर्वक, मर्यादित आणि अचूकपणे दिले जाईल. भारताने केलेल्या या कारवाईमुळे आता पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे.

Web Title: What is loitering munition which is used in operation sindoor to destroy pakistan know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
2

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
3

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.