Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटली आहे का? मग चुकुनही करू नका ‘हे’ कामं, नाहीतर डबल होईल खर्च

Smartphone Tips: स्मार्टफोनची स्क्रीन तुटल्यानंतर काय करावं याबाबत तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पण स्क्रीन तुटल्यानंतर काय करू नये, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? यासंबंधित काही टिप्स आता आम्ही देणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 24, 2025 | 07:45 PM
Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटली आहे का? मग चुकुनही करू नका 'हे' कामं, नाहीतर डबल होईल खर्च

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटली आहे का? मग चुकुनही करू नका 'हे' कामं, नाहीतर डबल होईल खर्च

Follow Us
Close
Follow Us:
  • स्क्रीन घरीच दुरुस्त करणं पडेल महागात
  • डिस्प्ले पॅनल खराब होण्याची देखील शक्यता
  • अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी
तुम्ही देखील तुमचा स्मार्टफोन सतत हातात घेऊन फिरत असाल तर स्मार्टफोनची स्क्रीन ब्रेक होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. कारण फोन पडला किंवा एखाद्या ठिकाणी आपटला, तर सर्वात आधी स्मार्टफोनच्या स्क्रीनवर परिणाम होतो. स्मार्टफोनची स्क्रीन हा सर्वात नाजूक भाग असतो आणि जर तुमच्या फोनची स्क्रीन फुटली तर दुरुस्त करण्यासाठी देखील मोठा खर्च करावा लागतो.

Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण

स्क्रीन तुटल्यानंतर फोनचा वापर करणं अत्यंत कठीण होतं. त्यामुळे असे काही लोकं असतात जे घरीच फोनची स्क्रीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आपले पैसे वाचतील आणि स्क्रीन मोफत दुरुस्त केली जाऊ शकेल असं अनेकांना वाटतं, पण खरं तर यामुळे आणखी नुकसान होऊ शकतं. यामुळे स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला आणखी जास्त खर्च करावा लागू शकतो. स्क्रीन तुटल्यानंतर स्मार्टफोनची जास्त काळजी घ्यावी लागते, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्मार्टफोनची स्क्रीन तुटल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

तुटलेल्या स्क्रीनसोबत छेडछाड करू नका

जर तुम्ही स्मार्टफोनच्या तुटलेल्या स्क्रीनसोबत छेडछाड केली तर यामुळे डिस्प्ले पॅनल खराब होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. यामुळे तुटलेल्या स्क्रीनसोबत छेडछाड करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याव्यतिरिक्त, तुटलेल्या स्क्रीनमुळे काचेचे तुकडे तयार होऊ शकतात जे तुमच्या हातांना टोचू शकतात आणि दुखापत करू शकतात.

फोन सतत वापरू नका

हल्ली आपलं प्रत्येक काम फोनवर होतं. फोनशिवाय आपलं कोणतंही कामं पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटली असेल तर अनेक कामं अडू शकतात आणि यामुळे असे अनेक लोकं असतात जे स्मार्टफोनचा वापर करतात. पण अशा परिस्थितीत स्मार्टफोनचा वापर करणं धोकादायक ठरू शकत आणि यामुळे स्मार्टफोनचे दुसरे पार्ट्स देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे फोनचा वापर करणं टाळा.

घरीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका

अनेक लोकं असे असतात जे स्मार्टफोनची स्क्रीन तुटल्यानंतर घरीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. मात्र जर तुम्ही टेक्निशियन नसाल तर युट्यूब व्हिडीओ पाहून स्मार्टफोनची स्क्रीन दुरुस्त करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. फोन दुरुस्तीसाठी कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतो आणि तुमचा फोन दुरुस्त करण्यापेक्षा तो खराब होऊ शकतो.

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

फोन चार्ज करणं टाळा

तुमचा फोन खाली पडल्याने स्क्रीन तसेच इतर घटकांचे नुकसान होऊ शकते. म्हणून, स्क्रीन तुटल्यानंतरही तुमचा फोन काम करत असला तरीही, सावधगिरी बाळगा आणि तो चार्ज करणे टाळा.

Web Title: What not to do if your smartphone screen is broken know in tips in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
1

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
2

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया
3

Airtel Update: प्लॅन बदलण्याचा विचार करताय? प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याचा हा आहे सोपा मार्ग, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
4

Deepfake Alerts: महिला आणि मुलांनो सावधान! डिपफेक तंत्रज्ञान बनतंय धोकादायक, सुरक्षेसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.