Flipkart Black Friday: ही संधी गमावू नका! सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण
या यादीमध्ये पहिला स्मार्टफोन Samsung Galaxy S24 5G हा आहे. हे डिव्हाईस 74,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता सेलमध्ये त्याची किंमत 40,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना हा स्मार्टफोन सुमारे 34000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फार मोठा प्राईज ड्रॉप आहे. याशिवाय या डिव्हाईसवर उत्तम एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे डिव्हाईसची किंमत आणखी कमी होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
या यादीमध्ये दुसरा फोन vivo T4 Ultra 5G हा आहे. याची लाँच किंमत 40,999 रुपये आहे. मात्र सेलदरम्यान याची किंमत 35999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर 5,000 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे.
मोटोरोलाचा MOTOROLA G86 Power 5G हा स्मार्टफोन 19,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये या स्मार्टफोनी किंमत 17,999 रुपये झाली आहे. एवढंच नाही तर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनसह या फोनवर 1,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे. तर काही बँका क्रेडिट कार्डसह नॉन-ईएमआयवर 1000 रुपयांची सूट देत आहेत.
7000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आलेला realme P4 5G फ्लिपकार्ट सेलमध्ये 16999 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. म्हणजेच ग्राहकांना हा स्मार्टफोन बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डसह डिव्हाइसवर 1000 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट देखील दिले जात आहे, त्यानंतर डिव्हाइसची किंमत आणखी कमी होते.
जर तुम्ही 10 हजारांहून कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर POCO M7 5G एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. हा स्मार्टफोन 12999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता सेलमध्ये त्याची किंमत 8999 रुपये झाली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्लॅट 4,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. याशिवाय डिव्हाईसवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.
Ans: फ्लिपकार्ट अॅप किंवा वेबसाइटवर प्रॉडक्ट निवडून Buy Now किंवा Add to Cart क्लिक करा आणि पेमेंट पूर्ण करा.
Ans: My Orders सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ऑर्डरची स्थिती (Order Status) सहज पाहू शकता.
Ans: साधारणपणे 7 ते 10 दिवसांची रिटर्न विंडो असते. प्रॉडक्टनुसार पॉलिसी बदलू शकते.






