Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी

WhatsApp आयफोन यूजर्ससाठी एका नव्या प्रायव्हसी फीचरची चाचणी करत आहे. या फीचरमुळे मेसेज वाचल्यानंतर ठराविक वेळेत आपोआप डिलीट होणार असून, यूजर्सचा चॅट अनुभव अधिक सुरक्षित होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2026 | 10:48 AM
WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी

WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप iOS यूजर्ससाठी ‘After Reading’ मेसेज एक्सपायरी फीचरची चाचणी करत आहे.
  • मेसेज वाचल्यानंतर 5 मिनिटे, 1 तास किंवा 12 तासांनंतर तो आपोआप डिलीट होईल.
  • रिसीव्हरने मेसेज न वाचल्यास तो 24 तासांनंतर ऑटो-डिलीट होणार आहे.
टेक कंपनी मेटाच्या मालकीचे मेसेजिंंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका नव्या प्रायव्हसी फीचरची चाचणी करत आहे. हे नवीन फीचर आयफोन यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. नव्या फीचरमध्ये ‘डिसेपरिंग’ मेसेजेस पाठवल्यानंतर ठराविक वेळेनंतर डिलीट होण्याऐवजी, वाचल्यानंतर आपोआप डिलीट होतील. यामुळे यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा टिकून राहील. हे फीचर यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड बीटा वर्जनमध्ये देखील पाहायला मिळाले होते. आता हे फीचर काही आयफोन बीटा यूजर्ससाठी रोलआऊट करण्याचा विचार करत आहे. रिसीवरने मेसेज ओपन केल्यानंतर तो मेसेज किती वेळ दिसणार, याचा संपूर्ण फ्लेक्सिबल कंट्रोल यूजरकडे असणार आहे. तर या फीचरमध्ये अनरीड मेसेज 24 तासांनंतर आपोआप डिलीट होणार आहेत.

लवकरच रिटायर होणार mAadhaar… UIDAI ने सोशल मीडियावर केली घोषणा; नव्या अ‍ॅपसह यूजर्सचा अनुभव होणार आणखी स्मार्ट

iOS यूजर्सना मिळणार व्हॉट्सअ‍ॅपचे ‘आफ्टर रिडींग’ मेसेज एक्सपायरी फीचर

WABetaInfo च्या एका ब्लॉग पोस्टमध्ये शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फीचर अ‍ॅपलच्या टेस्टफ्लाइट प्रोग्रामद्वारे व्हॉट्सअ‍ॅप बीटा iOS वर्जन 26.19.10.72 चालवणाऱ्या काही यूजर्ससाठी उपलब्ध आहे. मोठ्या रोलआऊटपूर्वी अ‍ॅप स्टोअर वर्जन वापरणाऱ्या मर्यादित यूजर्सना देखील हा पर्याय दिसू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

आफ्टर रिडींग ऑप्शन

रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या डिसअपीयरिंग मेसेज कंट्रोल्सअंतर्गत आफ्टर रिडींग ऑप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. हे फीचर यूजर्सना त्वरित काउंटडाउन सुरु करण्याऐवजी रिसीवरने मेसेज वाचल्यानंतर तो डिलीट करण्याचा पर्याय देतो. यूजर्स मेसेज वाचल्यानंतरचा टाईमर पाच मिनिटे, एक तास किंवा 12 तासांवर सेट करू शकतात. जर रिसीव्हरने मेसेज ओपन केला नाही तर व्हॉट्सअ‍ॅप 24 तासानंतर मेसेज आपोआप डिलीट करणार आहे. हे नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आधीपासूनच उपलब्ध असलेल्या डिसअपीयरिंग मेसेज सिस्टिमसोबत मिळून काम करते. डिसअपीयरिंग मेसेज सिस्टिममध्ये सध्या 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवसांचा टाईमर देण्यात आला आहे. यूजर्स या सेटिंगचा वापर इंडिविजुअल चॅट्सवर करू शकता किंवा हे फीचर सर्व नवीन संभाषणासाठी डिफॉल्ट स्वरुपात सेट करू शकतात.

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की नवीन टायमर ऑप्शनल असल्याचे म्हटले जात आहे आणि तो मॅन्युअली चालू करावा लागेल, तसेच जोपर्यंत यूजर्स हे फीचर चालू करत नाहीत, तोपर्यंत सध्याचे चॅट्स पूर्वीप्रमाणेच काम करतील. पोस्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, निवडलेल्या टायमरनुसार सेंडरच्या बाजूची मेसेजची प्रत डिलीट केली जाऊ शकते, तर मेसेज वाचल्यानंतरच रिसीवरसाठी काउंटडाउन सुरू होईल. हे फीचर सर्व यूजर्ससाठी कधी उपलब्ध होईल हे व्हॉट्सॲपने अद्याप जाहीर केलेले नाही, परंतु येत्या काही आठवड्यांत ते अधिक बीटा टेस्टर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Whatsapp is planning to roll out new privacy feature for iphone users message will be delete automatically after reading tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
1

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार
2

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग
3

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग

हरवलेली वस्तू शोधणं झालं सोपं! Google ने आणला Pixel Tag, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

हरवलेली वस्तू शोधणं झालं सोपं! Google ने आणला Pixel Tag, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.