Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

WhatsApp Secondary Accounts System: व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्सह सज्ज झाले आहे. हे नवीन अपडेट अल्पवीयन यूजर्सच्या सुरक्षेसाठी असणार आहे. नवीन अपडेट पालकांना एक विशेष कंट्रोल मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2026 | 11:52 AM
WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या अल्पवयीन यूजर्सची सुरक्षा वाढणार
  • आई- वडीलांना मिळणार मुलांच्या अकाऊंटचा कंट्रोल
  • पालक मॅनेज करू शकतात लहान मुलांच्या अकाऊंटची प्रायव्हसी सेटिंग्स
जगभरातील करोडो लोंक मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. याच करोडो यूजर्ससाठी कंपनी सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्सची चाचणी करत असते. गेल्या काही दिवसांपासून कंपनी एकामागे एक असे अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट रोलआऊट करत आहे. या फीचर्स आणि अपडेट्समुळे यूजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव देखील पूर्वीपेक्षा अधिक चांगला होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. याचाच विचार करून कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने अल्पवयीन यूजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी करण्यासाठी चाचणी सुरु केली आहे.

OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स…

अल्पवयीन व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सची सुरक्षा आणखी वाढणार

कंपनीच्या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या अल्पवयीन यूजर्सची सुरक्षा आणखी वाढणार आहे. अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, मेसेजिंग अ‍ॅप सध्या एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर लवकरच यूजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने आई- वडील मुलांच्या अकाऊंटची प्रायव्हसी आणि इंटरॅक्शनवर कंट्रोल मिळवू शकणार आहेत. खरं तर व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकर WABetaInfo ने अलीकडेच काही रिपोर्ट शेअर केले आहेत. या रिपोर्टनुसार, कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्ससाठी सेकेंडरी अकाऊंट नावाची नवीन सिस्टिम तयार करत आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. अँड्रॉईड बीटा वर्जनमध्ये हे फीचर लवकरच जारी केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

सेकेंडरी अकाऊंट काय आहे?

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर सेकेंडरी अकाऊंट्स विशेषत: लहान मुलं आणि किशोरवयीन यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहे. लहान मुलं आणि किशोरवयीन यूजर्सचे अकाऊंट्स एका प्रायमरी अकाऊंटसोबत कनेक्ट केले जाणार आहे, प्रायमरी अकाऊंट पालक किंवा गाईडरचे असू शकते. दोन्ही अकाऊंट्स एका विशेष लिंकने जोडली जाणार आहेत. त्यामुळे पालक त्यांच्या यूजर्सच्या अकाऊंटवर लक्ष ठेऊ शकणार आहेत आणि स्कॅमपासून त्यांच्या मुलांना सुरक्षित ठेऊ शकणार आहेत.

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

पालकांना मिळणार हा कंट्रोल

रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, पालकांच्या अकाऊंटद्वारे लहान मुलांच्या अकाऊंटची अनेक प्रायव्हसी सेटिंग्स मॅनेज करू शकतात. जसे प्रायमरी अकाऊंटमध्ये मुलांच्या अकाऊंटसाठी प्रोफाइल फोटो, लास्ट सीन आणि About सेट करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, रीड रिसीप्ट्स म्हणजेच ब्लू टिक चालू किंवा बंद करण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल. याशिवाय, मुलांना कोणत्या ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकते याचा कंट्रोल देखील पालकांकडे असणार आहे. पालकांना मुलांच्या अ‍ॅक्टिव्हिटीसंबंधित अपडेट्स मिळणार आहे. मात्र पालक चॅट लिस्ट, कॉल लॉग, मेसेज किंवा कॉलचे चॅट्स पाहू शकणार नाहीत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp मोफत आहे का?

    Ans: होय. WhatsApp वापरण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही, फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

  • Que: WhatsApp वर मेसेज सुरक्षित असतात का?

    Ans: होय. WhatsApp मध्ये End-to-End Encryption असल्यामुळे तुमचे मेसेज फक्त तुम्ही आणि समोरील व्यक्तीच वाचू शकतात.

  • Que: WhatsApp मध्ये नवं फीचर काय आहे?

    Ans: WhatsApp मध्ये वेळोवेळी चॅनल्स, स्टेटस अपडेट्स, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट, चॅट लॉक, पेरेंटल कंट्रोलसारखी सेफ्टी फीचर्स जोडली जात आहेत.

Web Title: Whatsapp is planning to roll out secondary accounts system parents will get control of child account tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट
2

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स
3

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे
4

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.