Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर

व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन फीचर लाँच करण्याची तयार करत आहे. हे फीचर डिसअपियरिंग मेसेज फीचरचे नवीन वर्जन असणार आहे. या नवीन फीचरमध्ये यूजर्सना त्यांच्या हिशोबाने टाईमर सेट करता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 11:36 AM
WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर

WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर

Follow Us
Follow Us:
  • नवीन फीचर्स आणि अपडेट्समुळे यूजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी वाढते
  • नवीन फीचर जारी करण्याची तयारी
  • आफ्टर रिडींग नावाच्या नवीन फीचरची चाचणी
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या करोडो यूजर्ससाठी वेळोवेळी नवीन अपडेट्स जारी करत असते. सतत जारी केल्या जाणाऱ्या नवीन फीचर्स आणि अपडेट्समुळे यूजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी वाढते. आता पुन्हा एकदा कंपनी एक नवीन फीचर जारी करण्याची तयारी करत आहे. या नवीन फीचरबाबत काही अपडेट्स देखील समोर आले आहेत. असं सांगितलं जात आहे की, या नवीन फीचरमुळे यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा अधिक वाढणार आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार अशी माहिती मिळत आहे की, कंपनी गेल्या काही दिवसांपासून आफ्टर रिडींग नावाच्या एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. या फीचरमध्ये सिक्रेट मेसेज वाचल्यानंतर तो काही वेळातच आपोआप डिलीट होणार आहे. हे नवीन फीचर कसं काम करणार आहे आणि यूजर्स याचा कसा वापर करू शकतात, याबाबत जाणून घेऊया.

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता

कसं काम करणार नवं फीचर?

कंपनीच्या आगामी फीचरबद्दल WABetaInfo च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, जर यूजरने हे फीचर चालू केलं असेल तर जेव्हा समोरील व्यक्ती मेसेज वाचेल त्यानंतर एक टाईमर सुरु होणार आहे. मेसेज ओपन केल्यानंतर 15 मिनिटांनी काऊंटडाऊन सुरु होणार आहे. हा टाईमर पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी मेसेज आपोआप डिलीट केला जाणार आहे. या फीचरमध्ये यूजर्सना टाईमर सेट करण्याची सुविधा मिळण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये यूजर्स त्यांच्या हिशोबाने दोन्ही बाजूनी मेसेज आपोआप डिलीट होण्याचा वेळ सेट करू शकणार आहेत. जर तुम्ही मेसेज ओपन केला नसेल तर 24 तासांनी हा मेसेज आपोआप एक्सपायर होणार आहे. आगामी फीचर व्हॉट्सअ‍ॅपचे अँड्रॉईड बीटा वर्जन 2.26.12.2 मध्ये नोंदवण्यात आलं आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

नव्या फीचरमुळे वाढणार यूजर्सची प्रायव्हसी?

असं सांगितलं जात आहे की, हे फीचर अशा यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, जे व्हॉट्सअ‍ॅपवर सेंसिटिव्ह माहिती शेअर करतात. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर ओटीपी, पासवर्ड, एड्रेस किंवा पर्सनल डिटेल्स किंवा वेरिफिकेशन कोड शेअर करत असाल आणि ही माहिती दिर्घकाळापर्यंत चॅटमध्ये सेव्ह राहू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर अशावेळी हे नवीन फीचर तुमची मदत करू शकते. यामुळे डेटा लीक होण्याचा धोका कमी होणार आहे.

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच

व्ह्यु वन्सपेक्षा कसं वेगळं असणार हे फीचर

व्हॉट्सअ‍ॅपसाठी कंपनीने यापूर्वीच व्ह्यु वन्स फीचर जारी केलं आहे. या फीचरचा वापर करून यूजर्स फोटो, व्हिडीओ, ऑडिओ किंवा डॉक्युमेंट अशा पद्धतीने पाठवू शकतात, की समोरील यूजरला एकदाच पाहता येतील. आफ्टर रिडींग वैशिष्ट्यामध्ये एक टायमर सेट केलेला असेल, जो रिसीवरने संदेश पाहिल्यानंतर 15 मिनिटांच्या आत अदृश्य होईल, जेणेकरून खाजगी संदेश इतर कोणीही पाहू शकणार नाही.

Web Title: Whatsapp is planning to rollout new after reading feature know how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
4

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.