Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण

WhatsApp Update: मेटाच्या एका चुकीमुळे आता WhatsApp च्या सुमारे 3 बिलीयन डॉलर्स यूजर्सचे मोबाईल नंबर लीक झाले असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत मेटाने देखील स्पष्टीकरणं दिलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 19, 2025 | 01:53 PM
जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण

जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • जगभरतील WhatsApp यूजर्सची वाढली चिंता
  • 350 करोड यूजर्सचे मोबाईल नंबर लीक
  • WhatsApp च्या नंबर-वेरिफिकेशन प्रोसेसमध्ये समस्या
तुम्ही देखील इंस्टेंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर करताय का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खर तर सध्या WhatsApp ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामागील कारण म्हणजे गंभीर सुरक्षेची त्रुटी… अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, प्लॅटफॉर्मवरून सुमारे 350 करोड यूजर्सचे मोबाईल नंबर लीक झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे WhatsApp ची युजर्स संख्या देखील सुमारे इतकीच आहे. म्हणजेच जगातील प्रत्येक यूजरचा मोबाईल नंबर लीक झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Tech Tips: नवऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा ‘हाइड पेमेंट्स’ फीचर

Meta च्या निष्काळजीपणामुळे घडली घटना

सर्वांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ही चूक कोणत्याही हॅकर्स ग्रुपकडून झाली नाही. ही चूक WhatsApp ची पेरेंट कंपनी Meta च्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. एवढंच नाही तर 9To5Mac ने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, कंपनीला याबाबत 8 वर्षांआधीच माहिती देण्यात आली होती. मात्र तरी देखील कंपनीने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एक्सपर्ट्सने आधीच दिला होता इशारा

खरं 2017 मध्ये University of Vienna च्या रिसर्चर्सने या त्रुटीकडे लक्ष वेधत सांगितलं होतं की, या त्रुटीमुळे WhatsApp युजर्सचे मोबाईल नंबर अगदी सहज लीक केले जाऊ शकतात. हेच आता घडलं आहे. एवढंच नाही तर रिसर्चर्सने अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात अमेरिकेतील 3 करोडहून अधिक लोकांचे मोबाईल नंबर एकत्र केले होते. त्यानंतर टिमने हा डेटा डिलीट केला आणि या त्रुटीबाबत पुन्हा एकदा मेटाला माहिती दिली होती. यासोबतच सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने या त्रुटीला simple नाव दिलं आणि त्यानंतर असा इशारा दिला होता की, जर हे तंत्रज्ञान हॅकर्सच्या हाती लागले तर तर हा इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लीकमध्ये बदलू शकतो.

या त्रुटीमुळे लीक झाला डेटा

रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ही समस्या WhatsApp च्या नंबर-वेरिफिकेशन प्रोसेसमध्ये आहे. जेव्हा जेव्हा एखादा यूजर त्यांच्या फोनमध्ये नवीन नंबर सेव्ह करतो तेव्हा अ‍ॅप तो नंबर WhatsApp वर सक्रिय आहे की नाही हे तपासते. या प्रक्रियेतील एका त्रुटीमुळे मोठी डेटा लीक झाली आहे.

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

Meta ने दिलं उत्तरं

या अहवालाला प्रतिसाद देत मेटाने म्हटले आहे की, ही समस्या त्यांच्या बग बाउंटी प्रोग्रामचा भाग आहे आणि व्हिएन्ना विद्यापीठाच्या सहकार्याने ही मोठी त्रुटी शोधण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ती त्यावर उपाय शोधत आहे. मात्र यामुळे यूजर्सची चिंता वाढली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp म्हणजे काय?

    Ans: WhatsApp हा एक मोफत मेसेजिंग अ‍ॅप आहे ज्याद्वारे टेक्स्ट, व्हॉईस, व्हिडिओ कॉल आणि मीडियाची देवाणघेवाण करता येते.

  • Que: WhatsApp वर अकाऊंट कसे तयार करावे?

    Ans: मोबाइल नंबर टाकून OTP व्हेरिफाय केल्यानंतर अकाऊंट तयार होते.

  • Que: WhatsApp Calling मोफत आहे का?

    Ans: हो, इंटरनेट डेटा वापरतो, वेगळे शुल्क नाही.

Web Title: Whatsapp leaks 35 billion mobile number what is the real truth know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
1

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन
3

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…
4

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.