Tech Tips: नवाऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा 'हाइड पेमेंट्स' फीचर
Paytm चे नवीन Hide Payments फीचर डिजिटल पेमेंट्स मॅनेज करण्याची एक जास्त वैयक्तिक आणि पर्सनलाइज्ड पद्धत आहे. ज्या ट्रांजेक्शन्सना हिडन मार्क केलं जातं, त्यांना ना डिलीट केले जाते आणि ना बदलले जाते. हे ट्रांजेक्शन्स केवळ एका वेगळ्या सुपक्षित सेक्शनमध्ये ट्रासंफर केले जातत. Paytm चं असं म्हणणं आहे की, हे सर्व ट्रांजेक्शन्स पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि गरज असेल तेव्हा अॅक्सेस केले जाऊ शकतात. हिडन ट्रांजेक्शन्स Paytm प्लॅटफॉर्मवरील Balance & History सेक्शनमध्ये पाहिले जाऊ शकतात. कंपनीने दावा केला आहे की, यूजर्सना असे फीचर्स प्रदान करणारा Paytm हा पहिला UPI अॅप आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Paytm ने अलीकडेच त्यांचे मोबाईल अॅप स्वच्छ इंटरफेस आणि नवीन AI-पावर्ड फीचर्ससह पुन्हा डिझाइन केले आहे. कंपनीच्या मते, हे अॅप आता हलके, जलद आणि अधिक प्रतिसाद देणारे आहे. नवीन वैशिष्ट्ये यूजर्सना त्यांच्या खर्चाच्या सवयींचा मागोवा घेण्यास, बँक तपशील जोडण्यास आणि मागील पेमेंट सहजपणे शोधण्यास मदत करतात.
Ans: Paytm ही डिजिटल पेमेंट अॅप आहे जिच्या मदतीने UPI, Recharge, Bill Payment, Ticket Booking आणि Online Shopping करता येते.
Ans: डेबिट/क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग किंवा UPI वापरून Wallet Add Money करता येते.
Ans: होय, फेल ट्रान्झॅक्शनसाठी रक्कम आपोआप बँकेत 3–5 दिवसांत रिफंड होते.






