
WhatsApp चे नवीन 'About' फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स! असं काम करणार नवं अपडेट
Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम
डिफॉल्ट रूपाने हे अपडेट 24 तासांसाठी उपलब्ध असणार आहे, नंतर हे अपडेट गायब होणार आहे. जसे इंस्टाग्राम नोट्समध्ये होते. WhatsApp च्या या अपडेटमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाइमर कमी जास्त करू शकणार आहात. यामध्ये यूजर्सना प्रायव्हसी कंट्रोलचा पूर्ण अधिकार मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला अबाऊट स्टेटस कोणासोबत शेअर करायचा आहे आणि कोणासोबत नाही हे तुम्ही ठरवू शकणार आहात. फक्त तुमचे संपर्क किंवा तुम्ही तुमच्या प्रायव्हसी सेटिंग्जद्वारे ते मर्यादित करू शकता. हे फीचर अशा लोकांसाठी खास असणार आहे, ज्यांना WhatsApp Status (फोटो/व्हिडीओ वाली स्टोरी) ऐवजी एक सोपं आणि टेक्स्ट-आधारित अपडेट देणं आवडतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
Ans: फक्त स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि मोबाइल नंबर.
Ans: WhatsApp Web तुम्हाला तुमचे चॅट्स कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर वापरता येतात.
Ans: WhatsApp स्टेटस 24 तास दिसतो आणि नंतर आपोआप डिलीट होतो.