Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर

WhatsApp New Features: ट्रांसलेशन आणि ग्रुप चॅटसाठी नोटीफीकेशन म्यूट असे दोन फीचल कंपनी लवकरच रोलआऊट करणार आहे. हे फीचर असे काम करतील आणि युजर्ससाठी कशा प्रकारे फायद्याचे ठरतील, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 24, 2025 | 05:24 PM
WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp त्यांच्या करोडो युजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन फीचर घेऊन आली आहे. या फीचरमुळे आता युजर्सना चॅट करताना आणखी मजा येणार आहे. या फीचरच्या मदतीने आता युजर्स चॅटमधील मेसेज अगदी सहज दुसऱ्या भाषेत ट्रांसलेट करू शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांच्या चॅटिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

कसं काम करत हे नवीन फीचर?

या अपडेटनंतर जर तुम्हाला एखाद्या अनोळखी भाषेत मेसेज आला तर तुम्ही हा मेसेज तुमच्या भाषेत ट्रांसलेट करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला त्या मेसेजवर लॉन्ग-प्रेस करावं लागणार आहे, यानंतर तुम्हाला ट्रांसलेटचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्हाला मेसेज ज्या भाषेत ट्रांसलेट करायचा आहे, ती भाषा निवडा. ट्रांसलेट मेसेज देखील सेव्ह केले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला ते वारंवार भाषांतरित करावे लागणार नाही. हे वैशिष्ट्य केवळ वैयक्तिक चॅटमध्येच नाही तर ग्रुप चॅट आणि चॅनेल अपडेटमध्ये देखील काम करेल. त्यामुळे आता युजर्स कोणत्याही भाषेतील लोकांसोबत संवाद साधू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

ऑटोमॅटिक ट्रांसलेशन देखील सुरु करू शकता

एवढंच नाही तर कंपनी या फीचरमध्ये आणखी एक अपडेट देखील जोडणार आहे. हे अपडेट अँड्रॉईड यूजर्ससाठी असणार आहे. अँड्रॉयड यूजर्स कोणत्याही संपूर्ण चॅटसाठी ऑटोमॅटिक ट्रांसलेशनवाले ऑप्शन देखील चालू करू शकतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्या चॅटमध्ये येणारे सर्व नवीन मेसेज आपोआप निवडलेल्या भाषेत ट्रांसलेट केले जातील.

तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहिल

कंपनीने या फीचरची घोषणा केल्यानंतर अनेक युजर्सनी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. अनेकांना वाटत आहे की त्यांचे मेसेज सर्वरला पाठवले जाऊ शकतात. मात्र असं काही होणार नाही. कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व ट्रांसलेशन थेट डिव्हाइसवर होतील. याचा अर्थ असा की WhatsApp ला तुमच्या मेसेज कंटेंटमध्ये प्रवेश राहणार नाही. फीचर चालू असतानाही तुमची गोपनीयता पूर्णपणे अबाधित राहील.

लवकरच येणार आणखी एक फीचर

अलीकडेच समोर आलेल्या अहवालानुसार, कंपनी अँड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. हे फीचर ग्रुप चॅटसाठी असणार आहे. म्हणजेच आता युजर्स ग्रुपमधील चॅट कंट्रोल करू शकणार आहे. अहवालानुसार, कंपनी लवकरच यूजर्सना ग्रुप चॅटमध्ये ‘एवरीवन’ (प्रत्येकजण) उल्लेख म्यूट करण्याची परवानगी देईल. त्यामुळे तुम्हाला वारंवार ग्रुप नोटिफिकेशन येणार नाही. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे.

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

नवीन फीचर लवकरच होणार रोलआऊट

WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo ने सांगितलं आहे की, Android साठी WhatsApp बीटा वर्जन 2.25.27.1 मध्ये हे नवीन अपडेट पाहायला मिळालं आहे. इथे युजर्स सर्वांना मेंशन करून म्यूट करू शकणार आहेत. असेही म्हटले जात आहे की कंपनी लवकरच हे फीचर लाँच करू शकते.

Web Title: Whatsapp new features which translate message easily in chats tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!
1

Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट
2

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

BSNL Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटली! BSNL घेऊन आला 11 महिन्यांचा स्वस्त प्लॅन, हाय-स्पीडसह मिळणार हे फायदे
3

BSNL Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटली! BSNL घेऊन आला 11 महिन्यांचा स्वस्त प्लॅन, हाय-स्पीडसह मिळणार हे फायदे

Flipkart – Amazon Sale 2025: या कारणांमुळे ऑनलाइन सेलमध्ये कमी होतात प्रोडक्टच्या किंमती, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
4

Flipkart – Amazon Sale 2025: या कारणांमुळे ऑनलाइन सेलमध्ये कमी होतात प्रोडक्टच्या किंमती, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.