Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

WhatsApp Restricted Chat Feature: व्हॉट्सॲप त्यांच्या एका फीचरचे नाव बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सचा गोंधळ दूर होणार असून त्यांना विविध सुविधा देखील ऑफर केल्या जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2026 | 08:42 AM
WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲप यूजर्स मिळणार मेटा एआयचा वापर आणि मीडिया ऑटो डाऊनलोडवर निर्बंध घालण्याची सुविधा
  • जुन्या ॲडव्हांस चॅट प्रायव्हसी फीचरचे नाव बदलण्याची व्हॉट्सॲपची तयारी
  • चॅटचे मेसेज दोन्ही यूजर्सच्या प्रायमरी डिव्हाईसपर्यंत मर्यादित राहणार
WhatsApp Update: मेटाचे इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप यूजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी, सतत नवीन फीचर्स घेऊन येत असतो. आता देखील कंपनी अशा एका फीचरची चाचणी करत आहे, जे यूजर्सना चॅट एक्सपोर्ट, मेटा एआयचा वापर आणि मीडिया ऑटो डाऊनलोडवर निर्बंध घालण्याची सुविधा देणार आहे. तसेच, यूजर्स लिंक्ड डिव्हाईसवर चॅटचा ॲक्सेस देखील ब्लॉक करू शकणार आहेत.

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

रिस्ट्रिक्टेड चॅट फीचर

WABetaInfo ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, कंपनी त्यांच्या जुन्या ॲडव्हांस चॅट प्रायव्हसी फीचरचे नाव बदलण्याची तयारी करत आहे. आता हे फीचर यूजर्ससाठी रिस्ट्रिक्टेड चॅट या नावाने उपलब्ध केले जाऊ शकते. यामध्ये प्रायमरी डिव्हाईसचे लिमिटेशन देखील जोडले जात आहे. यूजर्सच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी कंपनीने फीचरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. हा बदल सध्या काही निवडक बीटा यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

‘चॅट इन्फो’ स्क्रीनवर दिसणार फीचर

हे फीचर ‘चॅट इन्फो’ स्क्रीनवर पाहायला मिळू शकते आणि एखाद्या व्यक्तीसोबतच्या चॅटवर चार प्रकारचे निर्बंध लागू करेल: चॅट करणारा समोरील व्यक्ती त्याच्या फोनमध्ये चॅट मीडिया ऑटोमॅटिकली सेव्ह करू शकणार नाही. तसेच त्याच्यासाठी चॅट एक्सपोर्ट करण्याच्या पर्यायावर देखील निर्बंध घातले जाऊ शकतात. तसेच, समोरील व्यक्ती चॅट करताना मेटा एआयचा वापर देखील करू शकत नाही.

अनधिकृत क्लाइंट्स किंवा एआय एजेंट्सच्या वापरावर निर्बंध

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच, संबंधित यूजरला तुमचे चॅट्स ॲक्सेस करण्यासाठी लिंक्ड डिव्हाईस जसे, व्हॉट्सॲप वेब किंवा टॅब्लेटचा वापर करण्यावर देखील निर्बंध घातले जाणार आहेत. WABetaInfo दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये यूजर्सना संभाषणा ॲक्सेस कण्यासाठी अनधिकृत क्लाइंट्स किंवा एआय एजेंट्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचा पर्याय मिळणार आहे.

असे काही अनधिकृत टूल्स आहेत जे सहसा संभाषण ॲक्सेस करण्यासाठी लिंक्ड डिव्हाईसवर अवलंबून असतात. कंपनीने हे फीचर चालू केल्यानंतर चॅटचे मेसेज दोन्ही यूजर्सच्या प्रायमरी डिव्हाईसपर्यंत मर्यादित राहणार आहेत.

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

बॉटम नेव्हिगेशन बार आणि पॅरेंटल कंट्रोल्स

दरम्यान, हे प्लॅटफॉर्म बॉटम नेव्हिगेशन बारसाठी एका नवीन आणि सुटसुटीत लूकवरही काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मजकूर लेबल्स नसतील, ज्यामुळे तो आयफोनसारखाच दिसण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने अलीकडेच प्लॅटफॉर्मवरील किशोरवयीन मुलांच्या अकाऊंटसाठी पॅरेंटल कंट्रोल्स सादर केले आहेत. यामुळे मुलांसाठी सुरक्षिततेची हमी आणि प्रवेशावर मर्यादा येतात, ज्यामुळे ते सुरक्षित वातावरणात प्लॅटफॉर्म वापरू शकतात.

Web Title: Whatsapp restricted chat feature update users can control chat export media download and meta ai use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
1

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
2

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
3

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
4

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.