Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर नव्या फीचर्सचा पाऊस! चॅट ट्रान्सफरपासून फोटो एडिटिंगपर्यंत… असा बदलणार यूजर्सचा अनुभव

व्हाट्सअ‍ॅपने त्यांच्या ब्लॉक पोस्टमध्ये नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. हे फीचर्स सर्व युजर्ससाठी टप्प्याटप्प्याने रोल आउट केले जात आहे. कंपनीने त्यांच्या युजरसाठी रोल आउट केलेल्या नव्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2026 | 10:19 AM
WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर नव्या फीचर्सचा पाऊस! चॅट ट्रान्सफरपासून फोटो एडिटिंगपर्यंत... असा बदलणार यूजर्सचा अनुभव

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर नव्या फीचर्सचा पाऊस! चॅट ट्रान्सफरपासून फोटो एडिटिंगपर्यंत... असा बदलणार यूजर्सचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • तब्बल सात नवीन फीचर्स एकाच वेळी रोल आउट
  • युजर्स व्हाट्सअ‍ॅप चॅट्स क्रॉस फ्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर करू शकणार
  • व्हाट्सअ‍ॅपमध्ये अकाउंट मायग्रेशन नावाचे एक नवीन फिचर
व्हाट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेटाच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे करोडो युजर्स आहेत. याच करोडो युजर्ससाठी कंपनी वारंवार नवीन फीचर्स आणि अपडेट घेऊन येत असते. आता देखील कंपनीने एक दोन नाही तर तब्बल सात नवीन फीचर्स एकाच वेळी रोल आउट केले आहे. आता व्हाट्सअ‍ॅपचा वापर करणारे युजर्सना स्टोरेजची कोणतीही चिंता राहणार नाही. तसेच युजर्सना एकच ॲपमध्ये दोन व्हाट्सअ‍ॅप अकाउंट लॉगिन करण्याची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच मेटाने या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये काही एआय फिचर्सचा देखील समावेश केला आहे.

भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर

चॅट्स ट्रान्सफर करणे झाली अधिक सोपे

व्हाट्सअ‍ॅपने त्यांच्या ब्लॉक पोस्टमध्ये सांगितले आहे की, आता युजर्स त्यांचे व्हाट्सअ‍ॅप चॅट्स क्रॉस फ्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर करू शकणार आहे. याचा अर्थ असा आहे की आता युजर त्यांचे चॅट्स अँड्रॉइड फोनहून आयफोनवर किंवा आयफोन फोनवरून अँड्रॉइड फोनवर ट्रान्सफर करू शकतात. ही प्रोसेस देखील अतिशय सोपी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अकाउंट माइग्रेशन

व्हाट्सअ‍ॅपमध्ये अकाउंट मायग्रेशन नावाचे एक नवीन फिचर जोडण्यात आले आहे. युजर्स त्यांचे अकाउंट डिटेल्स ग्रुप आणि इंडिविज्युअल चॅट्स, व्हाट्सअ‍ॅप चॅनेल अपडेट्स आणि चॅट हिस्ट्री आता मायग्रेट करू शकणार आहेत. या प्रोसेसमुळे युजर्स नवीन फोनमध्ये देखील त्यांची संपूर्ण माहिती अगदी सहजपणे मायग्रेट करू शकतात.

स्टोरेज रिकामे करणे झाले आणखी सोपे

ब्लॉक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हाट्सअ‍ॅप युजर त्यांच्या अकाउंटचे स्टोरेज आता अगदी सहजपणे मॅनेज करू शकणार आहे. युजर्सना आता जुने चॅट्स एक एक करून डिलीट करण्याची गरज नाही. कारण नवीन फीचर्सअंतपर्गत आता युजर एकाच वेळी संपूर्ण चॅट डिलीट करू शकणार आहेत. तसेच युजरकडे डिलीट केलेल्या चॅट्समधून मीडिया फाईल स्टोअर करण्याचा ऑप्शन असणार आहे.

एकाच आयफोनमध्ये दोन व्हाट्सअप अकाउंट

व्हाट्सअपने त्यांच्या ब्लॉक पोस्टमध्ये सांगितले आहे की, आता आयफोन युजर एका व्हाट्सअपमध्ये दोन अकाउंट वापरू शकणार आहेत. हे फीचर इंस्टाग्राम प्रमाणेच आहे. यामध्ये देखील युजर्सना दोन वेगवेगळे अकाउंट वापरण्याची परवानगी मिळते. तसेच व्हाट्सअ‍ॅप युजर्सकडे या फीचरअंतर्गत प्रोफाइल निवडण्याचे देखील पर्याय असणार आहे.

AI फोटो एडिटिंग

व्हाट्सअ‍ॅपने मेटा एआयवर आधारित एक नवीन AI फोटो एडिटिंग फीचर देखील रोल आउट केले आहे. युजर्स व्हॉट्सॲपवर शेअर केले जाणारे फोटो ॲपमध्ये एआयच्या मदतीने एडिट करू शकणार आहेत. यासोबतच ऑब्जेक्ट रिमूव करण्यापासून बॅकग्राऊंड बदलण्यापर्यंत अनेक सुविधा मिळणार आहेत.

OnePlus ने लाँच केला जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन कूलर, यूजर्सना असा होणार फायदा! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

AI राइटिंग हेल्प

व्हाट्सअ‍ॅपमध्ये एआय रायटिंग हेल्प टूल देखील जोडण्यात आले आहे. हे टूल चॅट्स करताना तुम्हाला सजेशन देणार आहे. कंपनीने दावा केला आहे की या टूलमुळे युजरच्या प्रायव्हसीवर कोणताही परिणाम होणार नाही.

कंटेट मॅनेजमेंट झाले सोपे

व्हाट्सअ‍ॅपमधील नवीन फीचर्समुळे कंटेट मॅनेज करणे अधिक सोपे झाले आहे. युजर्स त्यांचे चॅट्स वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये अगदी सहज मॅनेज करू शकणार आहेत.

Web Title: Whatsapp roll out 7 new features including chat transfer and ai photo editing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.